Driving Licence ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित नियम बदलले आता मिळणाऱ नवी सुविधा

Driving Licence ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित नियम बदलले आता मिळणाऱ नवी सुविधा

केंद्रीय रस्ते आणि मोटार मंत्रालयाने जुलै 2022 पासून ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत.या नव्या नियमांना नंतर आता तुम्हाला आरटीओ मध्ये जाऊन कोणती टेस्ट देण्याची गरज भासणार नाही.

नव्या नियमांना नंतर आता आरटीओ कार्यालयात जाऊन रांगा लावून परीक्षा देण्याच्या भानगडीत पडावे लागणार नाही. देशातल्या ड्रायव्हिंग लायसन आणि शिकवू वाहन परवाना बनवण्याचे नियम वेळोवेळी बदलत राहतात.

सरकार ड्रायव्हिंग लायसन्स Driving Licence बनवण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेसाठी नियम बदलत राहतात. काही नियमांमध्ये बदलांमुळे परवान्याची प्रक्रिया अतिशय किचकट झाली होती. काही दिवसापूर्वी सरकारने नियमात बदल करून लोकांना त्यांच्या जिल्ह्यातूनच परवानगी घेण्यास सांगितले होते. आता सरकारने लोकांना परवाने बनविण्याची प्रक्रिया थोडीशी सोपी केली आहे.सरकारच्या नव्या नियमांचा ड्रायव्हिंग लायसन मिळवण्याच्या प्रक्रिया आता ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरचे भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. असे सर्व प्रशिक्षण केंद्र राज्य परिवहन प्राधिकरण आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणार आहेत.

आता जर कोणाला ड्रायव्हिंग लायसन मिळवायचे असेल तर त्याला प्रथम प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र घ्यावे लागेल. आता लोकांना प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घ्यावा लागेल प्रवेशासाठी तुम्हाला एक परीक्षा दयावी लागेल त्यानंतर तुमचे प्रशिक्षण सुरू केले जाईल प्रशिक्षणानंतर तुम्ही प्रशिक्षण केंद्राच्या प्रमाणपत्रासह ड्रायव्हिंग लायसन साठी अर्ज करू शकता.

आरटीओ मध्ये जाऊन कोणतीही टेस्त द्यावे लागणार नाही नव्याने प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करता येणार आहे लोकांना वारंवार प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहून परीक्षा द्याव्या लागणार नाहीत प्रशिक्षणादरम्यान लोकांना रहदारी आणि वाहन चालवण्याची संबंधित नियम व प्रॅक्टिकल दोन्ही शिकवले जातील प्रशिक्षण केंद्रे सर्व अत्याधुनिक सामुग्री सुसज्ज असतील येथे सर्व प्रकारचे ट्रॅकआणि उपकरणे उपलब्ध राहतील.

See also  Happy Diwali Wishes in Marathi-Diwali Wishes in Marathi 2021

Leave a Comment

x