DigiLocker mParivahan Driving License ड्रायव्हिंग करताना वापरा हे ॲप

DigiLocker mParivahan Driving License ड्रायव्हिंग करतांना वापरा हे ॲप

ड्रायव्हिंग करतांना ड्रायव्हिंग लायसन्स खूप महत्वाचचे आहे. ड्रायव्हिंग लायसन्स विना आपण गाडी चालवू शकत नाही.

अनेक वेळा आपण गाडी घेऊन बाहेर निघतो परंतु ड्रायव्हिंग लायसन सोबत नसते त्याच बरोबर इतर डॉक्युमेंट सुद्धा सोबत ठेवणे आपल्याला लक्षात राहत नाही आणि त्यात ट्राफिक पोलीस आपल्याला पकडतील त्यामुळे आपण अडचणीत येतो अशा वेळी काय करावे सुचत नाही. ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे आपल्याला दंडही भरावा लागू शकतो जर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स सुरक्षित आणि नेहमीच सोबत राहावे असे वाटत असेल तर आपल्या मोबाईल मध्ये आपण ते सेव्ह करून ठेवू शकता त्याकरता आपल्याला DigiLocker किंवा mParivahan हे दोन ॲप असे आहेत की ज्यामध्ये आपण ड्रायव्हिंग लायसन ची सॉफ्ट कॉपी सेव्ह करून ठेवू शकतो तुम्ही सेव केलेले ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीचे कागदपत्र चोरीहोणार नाही कधी खराब होणार नाही DigiLocker हे आप एलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तयार केले आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचे महत्त्वाचे कागदपत्र जसे की आधार कार्ड, बाईक इन्शुरन्स,ड्रायव्हिंग लायसन,आरसी बुक, असे सर्व कागदपत्र ऑनलाइन अपलोड करून ठेवू शकता आणि ज्यावेळी तुम्हाला काम पडेल त्यावेळेस ते इतरांना दाखवू शकता. त्याची झेरॉक्स सुद्धा काढू शकता. पोलीस अधिकारी जेव्हा डॉक्युमेंट लागते तेव्हा तुम्ही दाखवू शकता.

DigiLocker

तुम्हाला डीजे लोकर च्या साईट वर जायचे असेल तर digilocker. gov. in या वेबसाईटवर जाऊन तिथं sign up क्लिक करा तुमचे नाव जन्मदिनांक तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर इ मेलआयडी रजिस्टर करा त्यानंतर तुमचा स्वतःचा एक पासवर्ड बनवून त्यात आधार नंबर टाकावा लागेल आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असेल पहिला otp आणि दुसरा finger print दोन्ही पैकी एक पर्याय निवडायचा आहे प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड बनवावा लागेल ज्याद्वारे तुम्ही लवकर लॉगिन करू शकाल डीजे लोकांमध्ये डॉक्युमेंट अपलोड करण्याकरता तुम्हाला पहिल्या सेक्शनमध्ये वेगवेगळ्या एजन्सीद्वारे जारी करण्यात आलेल्या सर्टिफिकेट्स यासारख्या गोष्टी सेव्ह करू शकता.त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्या सेक्शन मध्ये तुमचे अपलोड केलेले सर्टिफिकेट्स त्याचे डिटेल्स पाहायला मिळतील दुसरा पर्याय तुम्हाला शेअर आहे आणि इ साइन करण्याचा ऑप्शन असेल माय सर्टिफिकेट पर्याय निवडा त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट क्लिक करून फोन मध्ये सर्टिफिकेट्स ॲप मध्ये ॲड करावे लागतील अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट्स आपण डीजे लॉकर मध्ये सेव्ह करू शकता

See also  PM Free Sewing Machine Scheme महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन आजच अर्ज करा

mParivahan

एम परिवहन हे अप वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कडून लॉन्च करण्यात आलेले आहे याद्वारे तुम्ही सहजपणे तुमच्या जवळच्या आरटीओ ऑफिस आणि प्रदूषण चाचणी केंद्र कोठे आहे याची माहिती घेऊ शकता याच्या माध्यमातून तुम्ही ड्रायव्हिंग लायसन टेस्ट देऊ शकता तसेच सेकंड हॅन्ड खरेदी करतानाही तुम्हाला कार-बाइक रजिस्ट्रेशनची संबंधित सर्व डिटेल्स देण्यास मदत सुद्धा करेल. एम परिवहन हे ॲप गूगल प्ले मधून तुम्ही डाऊनलोड करून करा त्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही साइन इन करू शकता त्याकरता मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल आणि otp टाकून व्हेरिफाय करावा लागेल ह्याच्या होमस्क्रीन वर असलेल्या आरसी वर क्लिक करा आणि सर्च फिल्म मध्ये आपल्या गाडीचा नंबर टाका आणि सहज हे आता तुम्हाला तुमच्या रजिस्टर नंबर जोडलेल्या डॉक्युमेंट लाभो लिंग कार्यालयाने केल्यानंतर तुम्हाला तुमचे आरसी एड करता येईल अशाप्रकारे मित्रांना ड्रायव्हिंग करताना आपल्याला ह्या दोन्ही याचे मदत मिळेल जेणेकरून आपली गैरसोय होणार नाही.

डिजिलॉकर कसे वापरायचे, हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment