Staff Selection Commission Rcruitment 2022 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत गट ब आणि क सवर्गातील विविध जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC) मार्फत केंद्र सरकारच्या(central government) अधिनस्त केेंद्र मंत्रालय विभाग,विविध संस्थाच्या आस्थापनेवरील गट ब आणि गट क सवर्गातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी डिसेंबर 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार पात्रता धारक उमेदवारांकडून पदानुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 भरपूर जागा Staff Selection Commission Rcruitment 2022
सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी,सहाय्यक लेखाधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी,सहाय्यक निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी उपनिरीक्षक, सहाय्यक/अधीक्षक विभागीय लेखाकर, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखापरीक्षक,लेखाकार/कनिष्ठ लेखापाल वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ वरिष्ठ लिपिक आणि कर सहायक पदाच्या विविध जागा
शैक्षणिक पात्रता Staff Selection Commission Rcruitment 2022
उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधारक असणे आवश्यक आहे कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी पदासाठी इयत्ता बारावी आणि पदवी गणित विषयांमध्ये किमान 60% गुण आवश्यक आहेत
वय मर्यादा Staff Selection Commission Rcruitment 2022
उमेदवाराचे वय दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी सहाय्यक व निरीक्षक पदासाठी 18 ते 30 वर्ष किंवा 20 ते 30 वर्ष आणि सहाय्यक विभाग अधिकारी उपनिरीक्षक पदासाठी 20 ते 30 वर्ष दरम्यान असावे. तसेच सहाय्यक लेखा परीक्षण अधिकारी सहाय्यक लेखा अधिकारी सहाय्यक विभाग अधिकारी सहाय्यक विभाग अधिकारी प निरीक्षक निरीक्षक उत्पादन शुल्क सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी निरीक्षक सहाय्यक अध्यक्ष विभागीय लेखापाल उपनिरीक्षक सांख्यिकीय अन्वेषक श्रेणी दोन पदाकरता कमालव्य मर्यादा 30 वर्ष राहील आणि कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी पदाकरता 32 वर्षापेक्षा जास्त नसावे तर लेखापरीक्षक पदासाठी 18 ते 27 वर्ष दरम्यान असावे
परीक्षा फी
सर्वच प्रवर्गातील उमेदवारांकरता परीक्षा 100 रुपये आहे (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/ अपंग /माजी सैनिक महिला प्र वर्गातील उमेदवारास्पी मध्ये पूर्णपणे सवलत आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख Staff Selection Commission Rcruitment 2022
दिनांक 8 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील
अधिक माहितीसारखा मूळ जाहिरात पाहण्याकरता व डाऊनलोड करण्याकरीत लिंक वर क्लिक करा