SSC Recruitment 2022 स्टाफ सिलेक्शन मार्फत उपनिरीक्षक पदांच्या 4300 जागा

SSC Recruitment 2022 स्टाफ सिलेक्शन मार्फत उपनिरीक्षक पदांच्या 4300 जागा

स्टाफ सिलेक्शन(Staff sellection Commission) मार्फत 4300 जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे SSC Recruitment 2022

1 उपनिरीक्षक (दिल्ली पोलीस पुरुष)- 228 जागा

2 उपनिरीक्षक (दिल्ली पोलीस महिला)- 112 जागा

3 उपनिरीक्षक (CAPF, GD)-3960 जागा एकूण पदांचे सणख्या 4300

उमेदवार पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा उमेदवाराचे वय दिनांक 01/01/2022 रोजी 20 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .(इतर मागासवर्गीय उमेदवारांकरीता तीन वर्षे sc/st उमेदवारांकडून करता पाच वर्षे सूट

आवेदन शुल्क 100/- रुपये (मागासवर्गीय/महिला उमेदवारांकरिता फिज नाही

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 30/8/ 2022 अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

See also  Crop Loan List | कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार याद्या पहा.

Leave a Comment