Shivaji Maharaj Jayanti 2021
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म दिवस हा छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Shivaji Maharaj Jayanti) किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण आहे, तसेच प्रसिद्ध उत्सव आहे. हा सण मराठी साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसा निमित्त साजरा करतात. शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसानिमित्त हा सण महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे 19 फेब्रुवारी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये साजरा केला जातो.
ज्याप्रमाणे दिवाळी-दसरा जशी लखलखाट असते, त्याप्रमाणे 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj Jayanti) जन्मा निमित्त पूर्ण महाराष्ट्रात लखलखाट दिसते. त्याप्रमाणे 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली असते. संपूर्ण सरकारी कामकाज तसेच शाळा आणि प्रत्येक महाविद्यालयात सुट्टी असते. सर्व जण आपल्या आपल्या जाणत्या राजाच्या जन्म दिवसाचा जल्लोष अतिशय प्रेमळ आणि आनंदमय अशा वातावरणामध्ये साजरा करतात. सर्व या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. महाराष्ट्राबाहेर काही ठिकाणीही हा उत्सव साजरा केला जातो.
वेगवेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केल्या जाते. सोलापूरला वीरपत्नी सह हजारो शिवमाता व शिवकन्या यांच्या उपस्थितीत शिवजन्म मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात येतो तसेच मुंबई शहरामध्ये शिवजयंती अति उत्साहात साजरी करण्यात येते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Jayanti) यांची जयंती मोठ्या आवाजत् मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसंच शिवरायांची जन्मभूमी शिवनेरीवर भगवा झेंडा फडकवून शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात येतो. राज्यभरात ठिकठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडणार आहे.
नक्की वाचा –राजर्षी शाहू महाराज – Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi 2021
शिवनेरी किल्ल्यावर उद्धव ठाकरे यांची उपस्थिती शिवजयंती उत्साहात साजरा करण्यात येते. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महा विकास आघाडीतील काही मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा महाराष्ट्रातील तमाम जनतेला शिव जयंतीच्या उद्धव ठाकरे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आदिवासी भागातील तुमचे रोजचे ठाकरवाडी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदय यांचे स्वागत करण्यात आले यावेळी 101 विद्यार्थी आदिवासी डांगी डांगी भगव्या झेंड्याचे संचालन करणार आहे सोलापुरात वीरपत्नी माता व सुकन्या उपस्थित उपस्थित राहता सह उपस्थित राहणार आहे…..
ग्रामीण भागात तसेच शहरी भागात दोन्ही ठिकाणी शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी केल्या जाते सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बुलढाणा जिल्हा त्याच्यामध्ये हे छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Jayanti) यांच्या आराध्य दैवत असलेल्या त्यांच्या आई जिजाऊ माता यांचे माहेर माहेर घर म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात आणि मोठ्या मोठ्या आनंदात शिवजयंती पार पाडण्यात येते…..
तसेच आमच्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव हे गाव अतिशय समृद्ध आहे…खामगाव मध्ये शिव जयंती म्हणजे हा एक सण आमचा सण च असतो. १९ फेब्रुवारी आली कि सगळी लोक हि खुश होतात..त्या दिवशी खुप मोठ्या प्रमाणात मोटारसायकली चि रॅली निघते. व सर्व लोक फेटे घालून असतात.
रॅली संपल्या नंतर शिवाजी महाराजांच्या(Shivaji Maharaj Jayanti) फोटो चि व मूर्ती चि पूजा केली जाते व त्यांच्या विचारांचे व्यख्याने होतात..व संध्याकाळ ला dj लावून मिरवनुक काढतात.व त्या मध्ये लोक खूप आनंदी राहतात… व नाचतात मोठे मोठे झेंडे.असे मोटार सायंकल ला मोटारसायकलला झेंडे लावून मिरवणूक काढतात घरातील वेगवेगळ्या चौकांमध्ये मोठे कार्यक्रम पार पाडले जातात तसेच कोणीही कार्यक्रमांमध्ये कोणीही शिवाजीमहाराजांचे पोवाडे करतात तर कोणी मनोरा रचून ते आपले मनोगत व्यक्त करतो कोणी व्याख्यान देतात
ज्या विद्यार्थ्यांना क्आपल्या महाविद्यालयांमध्ये वेशभूषा मध्ये विशेष आवड आहे ते कोणीतरी वेगळे ही त्याच्यामध्ये शिवाजी महाराजा जातात वेशभूषा मध्ये मोठ्याने शिवाजीमहाराजांच्या नारे लावतात जसे की “जय भवानी जय शिवाजी ” “शिवाजी महाराज की जय” “छत्रपती शिवाजी महाराज की जय”
अशा वेगळ्या नार्याने संपूर्ण नगरी ही शिवमय होऊन जाते राजकीय नेत्यांची इतर आपल्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचा पद्धत असते कोणी कोणी राजकीय नेते हे एखाद्या आश्रम शाळेला अनाथ आश्रम शाळेला कपडे दान किंवा अन्नदान करून शैक्षणिक साहित्य देतात कोणी तर एखादी संस्था स्थापन करतो शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj Jayanti) जयंतीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी टेन टाकून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते
नक्की वाचा –सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी माहिती 2021 – Sindhudurg Fort Information In Marathi Language
पूर्वीच्या काळापासून चालत आलेले ढोल ताशा पथक आळणे महाराजांची मिरवणूक काढण्यात येते शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये गळ्यातील शाळेमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा तसेच नृत्य स्पर्धा भाषण स्पर्धा त्याच्यानंतर नाट्य उभारण्यात येत.
अशाप्रकारे शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त Shivaji Maharaj Jayanti 2021 वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या शाळेमध्ये कार्यक्रम पार पडतात