श्रावण पौर्णिमेचा हा सण भावा-बहिणीच्या नात्यातल्या पवित्र कार्याला उजाळा देणारा सण आहे या दिवशी बहीण भावाला ओवाळून राखी बांधते ही राखी म्हणजे भावाने बहिणीला दिलेला सुरक्षितेची आणि शुद्ध प्रेमाचे आशा आहे रक्षाबंधना ( Raksha Bandhan In Marathi ) मागील ही भावना मोठी गोड आणि निकोप आहे.
Raksha Bandhan In Marathi – भारतामधील रक्षाबंधन सण
रक्षाबंधन ( Raksha Bandhan In Marathi ) हा सण मूड उत्तरेकडचा आहे विशेष करून रक्षाबंधन या सणाला राजस्थानात आजही मोठे महत्त्व आहे धार्मिक दृष्ट्या या दिवशी दिवसाचे महत्त्व असे आहे की या दिवशी व ती धारण करणाऱ्या व्यक्तींनी विविध जाणवत बदलायचे असते या विधीला शावणी असेही म्हणतात ब्राह्मण मंडळी विशेषत आचरण धर्माचरण करणारा ब्रह्म वृद्ध या दिवशी धार्मिक विधी करून यज्ञोपवीत बदलतात
हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात यालाच याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो पण हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे यावर पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रात म्हटले आहे
या विधीत पवित्र रोपण असेही म्हणतात भावाचा उत्कर्ष व्हावा आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही यामागची मंगल मनोकामना असते उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे या दिवशी बहीण भावाला उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो अशी मनोकामना करते राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे राखी बांधण्याचा या सणातून स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे रक्षाबंधन म्हणजे हातातली राखी साक्ष म्हणून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.
काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला ब्राह्मण आपल्या यजमानाला मुलगी आपल्या वडिलांना आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते आपल्यापेक्षा बलवान समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाची वचन घेणे ही यामागची भावना आहे भारतातील समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो या दिवशी बहीण आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधताच आणि शिवाय त्या बंधुत्व सन्मान नाते असलेल्या व्यक्ती सही राखी बांधतात
रक्षाबंधनाचे महत्त्व ( Raksha Bandhan In Marathi )
राखी या शब्दाचे रक्षण कर राख म्हणजे सांभाळा हा संकेत आहे कुठल्याही कर्तबगार धाडसी शिबिराने याचक दुर्बल वृद्ध आजारी असहाय अपंग व अबलांचे रक्षण करणे हा हा धर्म आहे हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा कराराची पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे अभय शास्त्र आधारित पुरोहित करणारे पुरोहित आपल्या यो जमानो स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्र उपचारा सह बांधून देतात याला गर्भित अर्थ नात्याने रक्षण करणे हाच आहे.
बहिण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपली भावी विषय भावा विषयी प्रेम व्यक्त करते या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम पर पराक्रम सय्यम आणि सहाय्यक निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे आपला भारत देश संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानावा मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे स्त्री सन्मान हा सुद्धा या योजनांमधून दिलेल्या उपदेश फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला वर व सन्मान देणाऱ्या आतल्या गाठीच्या लोकांचे तिचे महत्त्व कळत नाही मान-सन्मान सत्कार होतो तेथे सुशील गुणी व उत्तम मुल होतात आणि जिथे स्त्री सन्मान असतो तिथे कुठल्याही प्रगती होत नाही लहानपणी पासून समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न या सणाद्वारे केला जातो
आख्यायिका ( Raksha Bandhan In Marathi )
पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुचि हिने विष्णूकडे मिळालेला एक दोरा राखी इंद्राच्या हातावर बांधला त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला अशा अशी तिची श्रद्धा होती इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले या प्रसंगी या प्रसंगाची आठवण म्हणून मंगल मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असे सांगितले जाते
इतिहास ( Raksha Bandhan In Marathi )
ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमाँयू बादशहाला राखी पाठवली व हुमाँयू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे महादू शहाणे केलेल्या आक्रमणापासून संरक्षण केले दुसऱ्या आलमगिरी बादशहा दिल्लीवर राज्य करीत होता त्याच्या प्रधान एकट टाकून बादशा चा खून केला व प्रत नदीत टाकून दिले एका स्त्रीने ते पाहिले प्रेत वाहून जाऊ नये म्हणून तिने प्रीत पाण्याबाहेर काढले आणि प्रिता चा पर्यंत प्रीता जवळ बसून राहिली बऱ्याच वेळानंतर पाहत बादशहाच्या शोधा सैनिक तिथे आले बादशहाचा मुलगा चहा पिल्याने त्या हिंदू स्त्रीच्या आभार मानले तिला आपली बहीण मानले की हिंदू स्त्री पुढे दरवर्षी राखी बांधून ही प्रथा पुढे अकबर शहा व बहादुर शहा यांनी चालू ठेवली तर असा त्याचा उल्लेख आहे मुघल बादशहानी पवित्र मानलेल्या हिंदू हा एकमेव सण आहे.
रक्षाबंधनाचे धार्मिक महत्त्व ( Raksha Bandhan In Marathi )
श्रावण पौर्णिमेला श्रावणी असेदेखील म्हटले जाते पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेद पुराणातील कथा ऐकण्याची उत्साहात साजरे करीत कुमारांनी शिक्षण घेण्यास सुरुवात करण्याचा मुहूर्त या काळात काढला जात असे अध्ययनाचा शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तेच आचरण करणे म्हणजे श्रावणी साजरी करणे होय श्रावण नक्षत्रावर श्रावणी करतात हा सण म्हणजे बहीण भावाच्या अतूट नाते दाखवातो.
यज्ञोपवीत बदलणे
श्रावण महिन्यात जाणवी बदलण्याचा कार्यक्रम असतो हा ऋग्वेदी आणि शुक्ल यजुर्वेद ब्राह्मणांसाठी नागपंचमीच्या दिवशी अर्थात श्रावण शुद्ध पंचमीला ऋग्वेद हरी पेशी आणि ते तिरिया ब्राह्मणांसाठी वर्णन त्या दिवशी अच्छा श्रावण शुद्ध षष्ठीला किंवा सर्वसामान्य ब्राम्हण यासाठी श्रावण पौर्णिमेला तामिळ पंचका पंचांगाप्रमाणे श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी अवनी नावाचा तमिळ महिना चालू असतो म्हणून या दिवसाला तमिळ पंचांग पाडणारे लोक अवनी अवित्तं म्हणतात अवि तम म्हणजे घर निष्ठा दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असतो जर पौर्णिमा पाठव लागोपाठ दोन दिवस असेल तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी ब्राह्मणांची आणि दुसऱ्या दिवशी यजुर्वेदी ब्राह्मणाची श्रावणी असते सामवेद हि ब्राम्हणांनी श्रावणी गणेश चतुर्थीला असते.
प्रांतानुसार रक्षाबंधन ( Raksha Bandhan In Marathi )
रक्षाबंधनाच्या सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे जैन लोक हा धर्म रक्षा पर्व म्हणून पाहतात त्या दिवशी जैन मंदिरातून राख्या ठेवलेल्या असतात जैन मुनि त्याचे आदराने ग्रहण करतात उत्तर भारतात नोकर मालकाच्या हातात राखी बांधतात
आमच्या वेळचे रक्षाबंधन
आई सांगायची की द्रोपदी ने आपल्या मानलेल्या भावाला कृष्णाला बांधलेली जर तारी शालीची चिंधी गरीब बहिणीने भावाला भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी राजपूत रमणी ने बाजूच्या राजाला पाठवलेल्या राखी चे ताट श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेल्या शुभेच्छा पत्र सहित राखी का या सर्वामागे एकच भावना आहे ती म्हणजे बहीण भावाच्या बद्दल परस्पर प्रेम होय
स्त्री कितीही मोठी असो मिळवती झाली तरी तिचा रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती सुचवू इच्छिते यात तिचा दुबळे पुना पणा नसून भावाच्या कर्तुत्वावर विश्वास दिसून येतो रक्ताचे नाते असणारे भाऊ-बहीण असोत किंवा मांडलेले असोत पण या ना त्या मागची भावना पवित्र व खरी आहे यात कुठेही फसवणूक नाही त्या नात्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा ज्या स्त्रियांना भाऊ नसणारी नाही ती भाऊ नाही असं कधीही वाटू देणार नाही चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते आणि प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते.
तूच आमचा त्राता आरक्षण करता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी वाहतात आणि उपयोगात आणलेल्या सगळ्या वस्तूंना देऊ राखी बांधण्याची प्रथा आजही आहे आमच्या लहानपणी सकाळी अंघोळ करून आम्ही आमच्या उपाध्या पुढे उभे राहायचो अन् ते घरातल्या प्रत्येकाला मंत्र म्हणून हातात राखी बांधायचे तेव्हा काही कळायचे नाही पण आता वाटते की ते इतर सर्व व्याधी पासून आमचे रक्षण व्हावे म्हणून या हेतूने अभिमंत्रित सुरक्षाकवच आमच्या हातात बांधत
बहिण भावाच्या प्रेमाचा रंग
घराच्या गच्चीत रूसून बसलेल्या आपल्या लहान बहिणीची समजूत घालण्यासाठी सर्वात आधी जात असलेला तो तिचा भाऊ शाळेतून आपल्या मोठ्या ताईला आणण्यासाठी जाणार्या लहान भावाचा कोमल हात तीच आरक्षण देतो अशा या भावा-बहिणीच्या लक्ष बंधनाचा सण त्यांच्या जीवनात रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देऊन जातो भावाच्या झालेल्या चुका स्वतःवर उडवून घेणारी ताई आई बाबा क तर आपल्या ताईचे आभार मानण्यासाठी लहान भाऊ तिला आवडणारी वस्तू भेट
ताईचे लग्न होऊन तिला निरोप देण्याचा क्षण येतो तेव्हा तिचा भाऊ पाहुण्यांच्या सरबराईत मग्न असतो ताई विरहाने धाय मोकलून रडत असताना भावाला लहानपण आठवते सरबराईत गुंतलेले ला गुंतलेले हात घेऊन घेऊन तो ही अशुभ भरलेल्या डोळ्यांनी बहिणीला भेटतो भाऊ व बहिणीचे नाते रेशमी धाग्यासारखे नाजूक असते रक्षाबंधन या सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधते व भाऊ तिला प्रेमाची भेटवस्तू देतो एवढेच नाही तर तिच्या संरक्षणासाठी खंबीर आहे याची ग्वाहीही देतो आपल्या देशात प्रेम आपुलकी अजुनही कायम असल्याचे रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आजही कायम आहे
शाळेच्या मुख्याध्यापिका पहिल्या इयत्तेत झोपलेल्या लहानग्याला येऊन जायला सांगते तेव्हा त्याची ताई शांत निजलेल्या आपल्या भावाला हळूवार आपल्या वर्गात घेऊन जाते आणि त्याला मांडीवर झोपवून फळ्यावरील लिहिलेले आपल्या वहीत उतरवून घेत असते लहान बहीण रडत आपल्या मोठ्या भावाच्या वर्गात केली व त्याला तिला चिडवत येणाऱ्या व तिच्या वर्गातील मुलांची नावे सांगायला लागली तिचे डोळे पुसत मधल्या सुट्टीत त्यांना चांगला मार देऊन सांगताच छोट्या बहिणीचे रडणे एकदम बंद झाले
व ती पुन्हा हसत खेळत आपल्या वर्गात जाऊन बसली तिच्या मते मोठ्या भावाने दिलेले आश्वासन म्हणजे काम फत्ते असंच ती समजते शाळेत जाणारी लहान बहिण हसण्या या रडण्याची शोधण्यात केव्हा मोठी होते हे कळतच नाही मग तिला आपल्या बाईकवर घेऊन कॉलेजात सोडणारा तिचा भाऊ बॉडीगार्ड बनूनच जातो तिच्या आवडीनिवडी ची काळजी घेतो तर तिला संकटमधून आधार देतो.
आजही आपल्या देशामध्ये माणुसकी आणि प्रेम जर पाहायला मिळत असेल ते रक्षाबंधन ( Raksha Bandhan In Marathi ) या सणामुळे एक भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करण्याकरता जीव पणाला लावतो हे शिकायची जर असेल तर ते भारतीय संस्कृती मधूनच आपल्याला शिकायला मिळेल.