दसरा – Dasara Information In Marathi 2021

Dasara Information In Marathi 2021

विजयादशमी दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा अशी एक म्हण प्रचलित आहे सणाचा राजा दिवाळी या सणाची सुरुवात दसऱ्यापासून होते लोक खरेदीला लागतात दिवाळीचा पर्व आनंदाची सुरुवात खरेदी करायची सुरुवात ही दसऱ्यापासून सुरू होते सोन्या चांदीचे दागिने खरेदी करणारी कुठलीही वस्तू खरेदी करताना त्याच्यानंतर घर कार कुठलीही वस्तू जर खरेदी करत असेल तर दसऱ्यापासून सुरुवात करतात दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मोठा मुरत आहे

असे सर्व मानतात आणि आपल्याला जे हवे ती मोठी वस्तू किंवा मोठी वास्तू या दसऱ्यापासून खरेदी करायला सुरुवात करतात सनातन हिंदू धर्मामध्ये दसऱ्याचे खूप मोठे महत्त्व आहे शास्त्रीय नवरात्रीचे समापन केल्यानंतरची जी तिथी येते ती म्हणजे दशमी दशमी विजयादशमी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे विजयादशमी म्हणूनदसरा - Dasara Information In Marathi 2021

प्रभू रामचंद्रांनी मायावी कपटी दशमुखी अशा राज रावण राज वध करून राम राज्य स्थापन केले तो दिवस म्हणजे दसरा त्याच बरोबर माता दुर्गा देवीने महिषासुराचा वध केलेला आहे देवी-देवतांना त्याच्या अत्याचारापासून त्याच्या दूर कर्मापासून मुक्त केलेला आहे असा हा दुर्गामातेचा विजयाचा दिवस म्हणजे विजयादशमी भारतामध्ये जो दहा मुखी रावणाचा वध केल्याचा त्याच्या स्मरणार्थ त्याचा पुतळा जातात उत्तर भारतामध्ये अतिशय मोठा सोहळा असतो म्हणजे वाईट शक्‍तीचा नाश करणे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे हिंदू पंचांगानुसार

दिवाळीचा अगोदर वीस दिवस हादसा असतो म्हणजे दिवाळी आणि दसऱ्याच्या मध्ये जी खरेदी करण्याची प्रथा आहे ती चालू होते म्हणून त्याला दसरा दसरा(Dasara Information In Marathi) सण मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हटले जाते दसरा हा अश्विन आश्विन शुद्ध दशमी ला साजरा करतात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दशमी तिथीच्या मुहूर्तावर पहिल्या दिवसापासून तर दुसराच दुसऱ्या दिवसाच्या पाहते पर्यंत हा सण साजरा केला जातो

दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेनंतरम्हणजे सोनू वाटणे देव दर्शन करतात. आपट्याची पाने एकमेकांना देऊन दसरा (Dasara Information In Marathi)सण साजरा केला जातो एकमेकांना आपट्याची पाने देऊन हा सण साजरा करतात आणि शुभेच्छा देतात अलंगुण घालूनही हा सण साजरा केले जाते
पूजा विधि

सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे सूर्य देवता ला अग्र द्यायचं घरातील जी आपण नित्य पूजा करतो ती करून घ्यावी लागते घरातील देव आहे त्यांना बेलाच्या पानावर स्थापन करावे आणि या दिवशी देवाला नवीन वस्त्र देवाला देवाला मध्ये नवीन वस्त्र खाली टाकायची नवरात्रीची घटस्थापना च्या वस्त्र होते ते एक पत्र आणि त्यानंतर आपण दसऱ्याच्या दिवशी वस्त्र काढून दुसऱ्या नवीन वाजता टाकतो असा दोन वस्तुंची खरेदी आपल्याला दसरा(Dasara Information In Marathi) मध्ये करावे लागते दसऱ्याच्या दिवशी सुद्धा आपल्याला नवीन पानावर नवीन वस्त्रावर पानात करून त्याच्यावर देवाची स्थापना करायची असते.दसरा - Dasara Information In Marathi 2021

See also  दिवाळी - information of diwali in marathi 2021

आपण घटस्थापनेला नऊ दिवस देवाची घटस्थापना करतो त्यानंतर आपण दहाव्या दिवशी देवाला आंघोळ घालतो तर आपल्याला की आंघोळ स्वच्छपणे करून देवाला स्वच्छ कापडाने अनथूरुन् नवीन करून त्यावर स्थापन करायचे असतें नवमीला घटक उठवतात त्या दिवशी पुरणपोळी चा नैवेद्य दाखवतात नमिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्यामुळे दसऱ्याला ज्या दिवशी आपण काहीतरी घरामध्ये गोड पदार्थ शिजवून दसरा सण साजरा करतो.

नक्की वाचा – दिवाळी – information of diwali in marathi 2021

जसे की गुलाब जामून बासुंदी लड्डू वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई करून दसरा (Dasara Information In Marathi)सण साजरा करू शकतात चुकीचा नवमी आणि दशमी जर एकत्र आले तर आपण पुरण पोळी चा नैवेद्द त्याच दिवशी दाखवावा लागतो काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने दसरा सण साजरा करताना मी आणि दशमी जर एकत्र आली तर कुलदेवतेची, पालखी नदीवर जाऊन आपल्या .

पालखी प्रथा कुठे कुठे आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देवीचा पालखि काढण्याची प्रथा आजही आहे वेगवेगळ्या देव यांच्या पालख्या एकत्र येता आणि आपट्याच्या पानांची रास केली जाते सालकरी आणि मालक कधी देवाचे ते ढोल आणि डमरू वाजवतात आत्ताच्या फांद्याच्या झाडापासून ची रास केले जाते त्याला तलवार लावून शस्त्रास्त्रांनी तोडण्याची प्रथा तोटा आणि जी सोना आहे ते लुटण्याची प्रथा आजही चालत आले आहे जमा झालेल्या सर्व मंडळींनी येते सोनू लुटण्याची प्रथा आहे याला सोने लुटणे असे म्हणतात सर्व्या पालख्यांचे सालकरी पूजन करतात तो जे जे व्यक्ती सोने लुटतात म्हणजे आपट्याची पाने लुटतात ते देवाला आपण करावी लागतात चाल तरी आणि माळकरी यांची दर्शन घेऊन आणि तशी देवीदसरा - Dasara Information In Marathi 2021

दत्ताची दर्शन घेऊन आपण मंदिरात ह्या पालख्या परत जातात हे दृश्य पाहण्यास खूप आनंद आणि मनोरंजन असं या ठिकाणी आपल्याला दिसायला मिळतं आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो माळकरी आणि सालकरी यांचे आपण दर्शन घेऊन आपट्याची पानं त्यांच्या पद्चरणी अर्पण करून त्यांची दर्शन घेतात

See also  भारतामधील रक्षाबंधन सण 2021 - Raksha Bandhan In Marathi

विजयादशमी आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो या दिवसाला दसरा(Dasara Information In Marathi) म्हणतात देवीची देवांची घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते विद्येच्या देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेष विशेषत्वाने केले जाते या दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात दस-याच्या दिवशी गावाच्या सीमेला ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे

लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने तास सायंकाळी गावची सीमा ओलांडून ईशान्येस जायची किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची इथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करायची आणि तिला प्रार्थना करायची की मला विजयकर त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्रपूजा व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रणय व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करणे अशी प्रथा आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे मुले पाठी व सरस्वतीचे प्रती चित्र काढून त्यात तिची पूजा करतात पुस्तकाची आणि वहिनी ही पूजा केली जाते सुरुवातीला हा एक कृषीविषयक लोकोत्सव होता पेरलेल्या शेतातील पहिली पीक या वेळी घरात येईल त्या वेळी शेतकरी हा उत्सव करीत असत ग्रामीण भागात शेतातील धान्याचा धुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धत प्रचलित होती काही लोक ते कानावर केस असतात तर काही टोपीवर लावतात

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला गेल्या विजयादशमीची शुभ कार्य करतात नवीन वाहने वस्तू तसेच कपड्यांची खरेदी सोन्याची खरेदी होत असते

नक्की वाचा – भारतामधील रक्षाबंधन सण 2021 – Raksha Bandhan In Marathi

पौराणिक आख्यायिका

यादिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले होते तसे आपले पूर्व सांगतात पांडवांनी अज्ञातवास जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती त्यापैकी पांडे धनुष्य आणि काही बाद ब्रम्हांड त्याच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गायी सोडून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा कथा मध्ये आढळून येते त्यामुळे विजयादशमीला सेमी ची पूजा करून त्याला औक्षण केले जातेदसरा - Dasara Information In Marathi 2021

See also  भारतामधील रक्षाबंधन सण 2021 - Raksha Bandhan In Marathi

विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अंशमंतक असे म्हणतात पाणी पित्त व कफ दोषावर गुणकारी असतात
भारतातील विविध प्रांतात दसरा

उत्तर भारत

उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुल घाटीत दसराचा(Dasara Information In Marathi) उत्सव सात दिवस साजरा होत असतो यावेळी नको रघुनाथाची यात्रा केली जाते मलीला सादरीकरण हा नवरात्रातील नाट्य विशेष उत्तर भारतात प्रचलित आहे नऊ दिवस चालू असलेल्या रामलीला नाटक याची सांगता विजयादशमी दशमीला रावण वधाने केली तर केली जाते या वेळी रावणाचा मुक्त पुतळा उभारून त्याचे दहन करतात शहरात दसरा वैशिष्ट्यपूर्ण असतो या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथांची त्यांची पूजा केली जाते

गुजरात:-

सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो दसऱ्याला जुन्या गड संस्थानातील देवी ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते

महाराष्ट्र


महाराष्ट्रात कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात दसरा नृत्य असे म्हणतात तसे बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतातील लोखंडी अवजारांची पूजा करतात घराला आंब्याच्या पानाचे आणि झेंडूचे फुलाचे तोरण लावतात दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे यंत्र वाहने याना झेंडूच्या फुलांची माळ घालतात.
संस्थांनी दसर

कोल्हापूर 

महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थान हे अंबाबाई देवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे येथील दसरा(Dasara Information In Marathi) सोहळा ही विशिष्ट पूर्ण वस्तू तेथील ऐतिहासिक दसरा (Dasara Information In Marathi)चौकात हा सोहळा होतो शाहू महाराजांचे वारस या कार्यक्रमात सहभागी होताच संध्याकाळी भवानी मंडपातून मिरवणुकीला प्रारंभ होतो विविध वाद्य तोफांचा आवाज वाद्य पथके सनई चौघडे हत्ती घोडे यांची शोभा यात्रा निघते राज परिवार आणि सर्व नागरिक या कार्यक्रमाचा आनंद घेतात याचे पूजन मंत्रोपचार अन करतात आणि शाहू महाराजांच्या पुतळ्याची ही पूजा या दिवशी करतात

अशा प्रकारे महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात दसरा dasara हा अशा प्रकारे साजरा केल्या जातो

Leave a Comment