Pradhanmantri gharkul Yojana online list 2023 | प्रधानमंत्री घरकुल योजना ऑनलाइन लिस्ट 2023.

Pradhanmantri Gharkul Yojana Online List 2023 | प्रधानमंत्री घरकुल योजना ऑनलाइन लिस्ट 2023.

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री घरकुल योजना ऑनलाईन लिस्ट 2023.  शासनामार्फत गोरगरीब नागरिकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच शासकीय योजनांची काय सुरुवात सुरूच आहे परंतु यापैकी एक म्हणजे घरकुल योजना ही एक सर्वात मोठी योजना शासनाकडून गोरगरिबांसाठी आहे मित्रांनो आपण तर पाहतच आहात गोरगरीब नागरिक असे आहेत की त्यांच्याकडे राहण्याची सुविधा नाही आहे आणि मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत जसे की अन्न, वस्त्र, निवारा यापासून ते वंचित आहेत त्यांच्या मदतीसाठी सरकार नेहमीच तत्पर आहे.

मुंबईमधील झोपडपट्टी ही सर्वात मोठी असून अशा झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत किंवा कच्च्या घरामध्ये जर राहणारे जे लोक आहेत या व्यक्तींना घरकुल योजना शासनाकडून प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत मिळत आहे व ज्या नागरिकांची या घरकुल यादी मध्ये नाव असेल त्या नागरिकांना तब्बल साडेतीन लाख रुपये पर्यंत प्रधानमंत्री घरकुल योजना जाहीर करण्यात आली आहे सर्व 36 जिल्ह्यांची घरकुल यादी आहे आणि या घरकुल यादी मध्ये तुम्हाला तुमचे नाव पाहायचे असल्यास त्याकरिता खाली दिलेल्या लिंक वरती

 मित्रांनो कशी पहावी ऑनलाईन घरकुल यादी….

सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.

त्यानंतर तुम्हाला तुमची राज्य निवडायचे आहे.
पुढे तुम्हाला तुमचा जिल्हा जो आहे तो निवडायचा आहे.

त्यानंतर तुमच्या गावाचे नाव येणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव काळजीपूर्वक शोधून घ्या.

आता तुम्हाला पुढील पेजवर कुठल्या वर्षाचे घरकुल योजना यादी पाहिजे आहे त्या ऑप्शन वर क्लिक करा व त्यानंतर तुमच्या गावातील त्या वर्षाची चालू घरकुल यादी तुम्हाला दिसणार आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

See also  इको फ्रेंडली गणपती | Echo-Friendly Ganpati Utsav

Leave a Comment