घरकुल यादी 2022-23 | PMAYG Gramin Gharkul List Maharashtra 2022-23

PMAYG Gramin Gharkul List Maharashtra 2022-23 जर आपल्याला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि आपण जर प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजने करता अर्ज केला असेल तर यादी जाहीर झालेली आहे.

आपण ती यादी ऑनलाईन बघू शकता यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे पाण्याकरता काही सोप्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवर सर्व प्रोसेस करून आपले नाव यादी मध्ये आहे किंवा नाही हे तपासून पाहू शकता.

PMAYG Gramin Gharkul List Maharashtra 2022-23

मोबाईलवर पाहण्याकरता आपल्याला प्रथम आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउजर मध्ये जावे लागेल pmayg.nic.in/netiay/home.aspx ही वेबसाईट क्रोम ब्राउजर मध्ये ओपन होते त्यानंतर आपल्याला वेबसाईटवरील Awaassoft हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे आणि त्यामधील रिपोर्ट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात खाली सोशल ऑडिट रिपोर्ट मधील beneficiary रिपोर्ट फॉर व्हेरिफिकेशन ऑप्शन वर क्लिक करायचे आहे उघडलेल्या पेजवर तुम्हाला राज्य निवडायचे आहे जिल्हा निवडायचा आणि तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुम्ही ज्या तालुक्यातील गावांमध्ये राहत असेल ते ग्रामपंचायत निवडायचे आहे.त्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी बघायची आहे सुद्धा टाकावे लागेल

यानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायचे आहे म्हणजे तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजने हे सिलेक्ट करावे लागेल त्यानंतर त्याच्या मध्ये कॅपच्या करीत आहे ते सोडून उत्तर द्यायचे आहे आणि सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे पुढील पेज वर तुम्हाला ज्यांना घरकुल मिळालेले आहे याची यादी मिळेल तुम्हाला दिसले यादी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करु शकता किंवा सेव करू शकता.

घरकुल 2022 जिल्हा निहाय यादी जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

See also  पोस्ट ऑफिस च्या योजनेत दररोज 50 रुपयांची बचत करा आणि मिळवा 35 लाख रुपये Post Office Yojana
Categories Job

Leave a Comment