PM Free Sewing Machine Scheme महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन आजच अर्ज करा महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन आजच अर्ज करा
देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते.त्यापैकी एक योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना.
महिला त्यांच्या प्रत्येक गरजा स्वतःहून पूर्ण करण्यासाठी सक्षम असायला पाहिजे या हेतूने स्त्रियांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे.प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
देशातील महिलांना रोजगार देण्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरु PM Free Sewing Machine Scheme करण्यात आली आहे.महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन आजच अर्ज करा. ह्या योजने अंतर्गत भारत सरकार देशातील कष्टकरी महिलांना मोफत शिलाई मशीन पुरवणार आहे. मोफत शिलाई मशीन मिळाल्यानंतर देशातील महिलांना रोजगार आणि कुटुंबाच्या जीवनमान सुधारेल.
शिलाई मशीन योजना चे फायदे
1 आर्थिक दृष्ट्या महिलांना मिळणार प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ.
2 देशातील महिला घरी बसून कपडे शिवून पैसे कमवू शकतात.
3 या योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांचा समावेश केला जाईल.
4 या योजनेअंतर्गत देशातील गरीब महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे
5 पंतप्रधान मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत राज्यातील पन्नास हजाराहून अधिक महिलांना केंद्र सरकार मोफत शिलाई मशीन पुरवणार आहे.
6 योजना देशातील महिलांना रोजगारासाठी प्रेरित करेल आणि त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवेल.
शिलाई मशीन साठी पात्रता
1 मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलेच्या वय 20ते 40वर्षे असावे.
2अर्जदार महिलेच्या वार्षिक उत्पन्न 12000 पेक्षा जास्त नसावे
3 मोफत शिलाई मशीन योजना योजनेसाठी देशातील केवळा आर्थिक दृष्ट्या दुरबल महिलाच पात्र असतील .
4विधवा महिला आणि दिव्यांग महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन ही मिळू शकते.
आवश्यक कागदपत्रे
1 आधार कार्ड व उत्पन्न प्रमाणपत्र
2 अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
3 महिला विधवा असल्यास निराधार विधवा प्रमाणपत्र
असणे आवश्यक आहे
4 पासपोर्ट फोटो
सध्या केंद्र सरकारचे योजना देशातील काही राज्यांमध्ये हरियाना गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार इत्यादी राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
Mansingchavan
Good
Dear Sir ,
Application for Free Sewing machine.
Mobile no. 7619386051 / 9221580802
Jajahajjs
Shikhane ke liye
Application for free sewing machine
Mo.no.9763158242
no comment
kay
hi