Bsnl recharge plan आता 19 रुपयात महिनाभर बोलला सर्वात स्वस्त प्लॅन

Bsnl recharge plan आता 19 रुपयात महिनाभर बोलला सर्वात स्वस्त प्लॅन

टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज च्या दरात मोठी वाढ केल्याने दोन सिम कार्ड ऍक्टिव्हेट ठेवणे नागरिकांना आर्थिक दृष्ट्या फार अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांची एकच सीम चालू आहे आणि दुसऱ्याचे बंद आहे.

काही नागरिक दुसरा सिम ऍक्टिव्हिट ठेवण्यासाठी रिचार्ज करत आहे त्यामुळे दोन-तीन कार्डमध्ये महिन्याला रिचार्ज करताना नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. मात्र हा आर्थिक भुर्दंड आता बसणार नाही कारण आता सिम चालू ठेण्यासाठी एक कंपनी सर्वात स्वतःला प्लॅन घेऊन आले आहे. रिचार्ज या दरवाढीने आता सर्वात प्लॅन शंभरी पार गेले आहेत सीम ऍक्टिव्ह ठेवण्याचं जरी म्हटलं तरी मोठा रिचार्ज मारायला लागतो. त्यामुळे दोन्ही सिम ऍक्टिव्ह ठेवणे ग्राहकांना आर्थिक दृष्ट्या फार अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे आता बीएसएनएलने सिम चालू ठेवण्यासाठी सर्वात स्वस्त प्लॅन आहे.

आता सहा महिने रिचार्ज करण्याची गरज नाही

बीएसएनएल कंपनी व्हाइट कटर प्लॅन घेऊन आली आहे या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 19 रुपयाचा रिचार्ज करून एक महिन्यासाठी सिम चालू ठेवता येणार आहे सध्या आपल्याला सिम चालू ठेवण्यासाठी दर महिन्याला 100 ते 120 चा रिचार्ज करावा लागतो मात्र याच किमतीत बीएसएनएलचे सिम सहा महिने राहणार आहे या मध्ये तुम्हाला सहा महिन्यासाठी फक्त 114 रुपये खर्च करावे लागतील या प्रीपेड प्लान मध्ये तुम्ही 228 रुपयांमध्ये बीएसएनएल सिम वर्षभर घेऊ शकता बीएसएनएलचा ओन नेटवर्क आणि ऑफ नेटवर्क ची किंमत वीस पैसे प्रति मिनिटापर्यंत खाली येते bsnl ग्राहकांकडे इतर कोणत्याही डेटा प्लान किंवा सेवा नसले तरी त्याचा नंबर सक्रिय राहील हा प्लॅन एअरटेल वोडाफोन आयडिया आणि जिओ पेक्षा खूपच स्वस्त आहे.

See also  Happy Diwali Wishes in Marathi-Diwali Wishes in Marathi 2021
Categories Job

Leave a Comment