महाराष्ट्रातील आतापर्यंतचे मुख्यमंत्री | Maharashtra Cheif Minister List

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री विषयी माहिती तसेच महाराष्ट्रातील आता पर्यंतचे सर्वच मुख्यमंत्री त्यांच्याविषयी नावे पाहूया. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  हे महाराष्ट्र  राज्य शासनाचे प्रमुख असतात.  विधानसभा  निवडणुकांमध्ये बहुमत मिळालेल्या पक्षाच्या नेत्याला महाराष्ट्राचे राज्यपाल सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतात. यानंतरच्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात मतदान होउन बहुमत मिळाल्यास अधिकृतरीत्या ते मुख्यमंत्री होतात. महाराष्ट्रातील आतापर्यंतचे मुख्यमंत्री Maharashtra Cheif Minister List आत्तापर्यंत महाराष्ट्रात मागे एकूण … Read more

इको फ्रेंडली गणपती | Echo-Friendly Ganpati Utsav

Echo-Friendly Ganpati Utsav-दरवर्षी गणपती उत्सव साजरा करणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती मुर्त्या गणेश भक्तांच्या घरी विराजमान होत असतात. परंतु दहा दिवसाच्या नंतर याच गणपतींच्या जेव्हा विसर्जनाची वेळ येतो. त्यावेळेस मात्र हे गणपती आपण नदी, तलाव, विहिरी किंवा समुद्रामध्ये विसर्जनासाठी नेत असतो, त्यावेळेस होणारे जलप्रदूषण याची आपण कल्पनाही करू शकत नाही. … Read more

Essay on My Favorite Book माझे आवडते पुस्तक निबंध

Essay on My Favorite Book माझे आवडते पुस्तक निबंध मराठीत लिहिताना आठवण येते ती उन्हाळ्याच्या सुट्टीची दरवर्षी होते सुट्टी लागली की मी माझ्या आवडत्या छंदाचे लाड करून घेतो म्हणजे मी ग्रंथालयाचा सभासद होतो आणि मनसोक्तपणे पुस्तक वाचून काढतो सुट्टीतील माझा या अवांतर वाचनावर कुणाचा आक्षेप नसतो. Essay on My Favorite Book माझे आवडते पुस्तक निबंध … Read more

माझे आवडते वैज्ञानिक डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम आझाद Essay My Favorite Scientist Dr A.P.J. Abdul Kalam Azad in Marathi

  Essay My Favorite Scientist Dr A.P.J. Abdul Kalam Azad in Marathi अभ्यासणार आहोत. डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती प्रसिद्ध वैज्ञानिक महा विचारवंत तसेच प्रभावी व लेखक म्हणून ओळखले जातात यांचे पूर्ण नाव पारी अब्दुल कलाम हे होते त्यांचा जन्म 15 ऑक्टोंबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव … Read more

माझा भारत देश निबंध Bharat Majha Desh Aahe Nibandh in Marathi

“माझा भारत देश निबंध” Bharat Majha Desh Aahe Nibandh in Marathi अभ्यासणार आहोत.मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे माझ्या देश भारत देश हा प्राचीन देश आहे त्याचा इतिहास वैभवशाली आहे प्राचीन काळात भारत समृद्ध व ज्ञानात अग्रेसर होता. म्हणूनच आपण  भारतात भौगोलिक विविधता आहे भारताच्या तीन बाजूंनी सागर व उत्तरेला उत्तंग हिमालयाची सीमा आहे … Read more

Aai Sanpwar Geli Tar Essay in Marathi आई संपावर गेली तर

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा आई म्हणजे साठा सुखाचा आई म्हणजे मैत्रीण गोड आई म्हणजे मायेची ओढ Aai Sanpwar Geli Tar Essay in Marathi आई संपावर गेली तर! निबंध 100 शब्दात आज आपण आई संपावर गेली तर Aai Sanpwar Geli Tar Essay in Marathi हा निबंध अभ्यासू.  पहिला शब्द जो मी उच्चारला, पहिला घास जीने मला … Read more

माझा आवडता पक्षी पोपट निबंध Majha Awadata Pakshi Popat Nibandh in Marathi | Essay on Parrot in Marathi

“माझाआवडता पक्षी पोपट” Essay on Parrot in Marathi पोपट हा खूपच सुंदर व रंगबिरंगी पक्षी आहे दक्षिण अमेरिकेत व ऑस्ट्रेलिया त्याचे अनेक विविध जाती आणि प्रकार आढळतात त्याचा रंग सामान्यता हिरवा असतो त्याला लाल रंगाची वक्र चोच असते तो लहान मुलांना खूप आवडतो तो झाडाच्या ढोलीत राहतो. तो मिठू मिठू असा बोलतो पिंजऱ्यात अडकून पडणे … Read more

Shivaji Maharaj Family Tree शिवाजी महाराज फॅमिली ट्री

Shivaji Maharaj Family Tree शिवाजी महाराज फॅमिली ट्री-सर्वात – आधी बाबाजी भोसले यांच्या पासून सुरुवात करुया. यांच्या पिढ्यांमध्ये प्रथम बाबाजी भोसले यांचा जन्म व 1533 साली झाला. त्यांचा प्रथम पुत्र म्हणजे मालोजी भोसले त्यांची पत्नी उमाबाई या फलटणच्या नाईक निंबाळकर यांच्या कन्यारत्न होत्या. तसेच त्यांचे द्वितीय पुत्र विठोजी त्यांची पत्नी जाऊबाई यांना आठ पुत्र आणि … Read more

Ganpati Atharvshirsh गणपती अथर्वशीर्ष

Ganpati Atharvshirsh गणपती अथर्वशीर्ष – प्रत्येक पुजेमध्ये गणपतीला प्रथम स्थान देण्यात आलेले आहे. गणपती ही बुद्धीची व विद्येची देवता असल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे. अथर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर शीर्ष म्हणजे मस्तक ज्यांच्या पठाण यामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय असा त्याचा अर्थ … Read more

Ganpati Bappa Morya “गणपती बाप्पा मोरया” असे गणपतीला का म्हटले जाते? 2021

Ganpati Bappa Morya “गणपती बाप्पा मोरया” असे गणपतीला का म्हटले जाते? हे आपण जाणून घेऊ. प्रत्येक घरात दहा दिवसांसाठी श्री गणेश विराजमान होत असतात. गणेश चतुर्थी जवळ आली की, मुलांचा आनंद पाहण्या -सारखा असतो. दहा दिवसांच्या या गणेशोत्सवात दाही दिशांनी आपल्याला आनंद दिसतो. लोकांच्या मनात दैविक उत्साह दाटलेला दिसून येतो. ‘गणपती बाप्पा मोरया’ असे गणपती … Read more