लाडकी बहिण योजनेला नवी गती: ई-केवायसीसाठी महिलांची अडचण होणार संपुष्टात

Ladki Bahin Yojana December Update : लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसीची अडचण दूर करण्यासाठी अंगणवाडी सेविका थेट महिलांच्या घरी येणार आहेत. एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर महिलांची ई-केवायसी प्रलंबित आहे. कागदपत्रांची पूर्तता न झालेल्या महिलांना शासनाचे लाभ मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. पेट्रोल-डिझेल दरात मोठी घसरण! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणार ७५% पर्यंत अनुदान

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swawlamban Yojana : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्वावलंबन आणि शेतीमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करण्यासाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साधनं – पंपसेट, पाइपलाइन, मोटार, ट्रॅक्टर, बैलजोडी, शेती अवजारे इत्यादी खरेदीसाठी अनुदान स्वरूपात आर्थिक मदत … Read more

कृषी यांत्रिकीकरण योजनेत महाराष्ट्रातील ३२ लाख शेतकऱ्यांची निवड – लगेच पहा यादीत नाव

Agricultural Mechanization Scheme : महाराष्ट्रातील तब्बल ३२ लाख शेतकऱ्यांची निवड कृषी यांत्रिकीकरण योजनेत झाली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, स्प्रेयर, पिककापणी यंत्रे आणि आधुनिक कृषी साधने अनुदानावर मिळणार आहेत. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून, शेतकऱ्यांनी तातडीने कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा … Read more

शेतकऱ्यांना मिळणार दुग्धव्यवसायांसाठी ५०% अनुदान , असा करा अर्ज

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाने मोठी संधी उपलब्ध केली आहे. उच्च उत्पादनक्षम दुग्धजनावरांसाठी पन्नास टक्के अनुदान, आधुनिक प्रशिक्षण, तांत्रिक मदत आणि कर्ज सुविधा देण्यात येत आहेत. या योजनेमुळे ग्रामीण स्तरावर उत्पन्न वाढीस मोठा हातभार लागणार आहे. खामगाव तालुक्यासह जिल्हाभरातील शेतकऱ्यांसाठी दुग्धव्यवसायाच्या संधी अधिक व्यापक होत आहेत. कृषी क्षेत्राबरोबरच पूरक व्यवसाय … Read more

दहावी उत्तीर्ण युवकांसाठी सुवर्णसंधी : परदेशात हजारो नोकऱ्यांची भरती, ऑनलाइन अर्ज सुरू

10th Pass International Jobs : जिल्ह्यातील दहावी पास युवकांसाठी परदेशात नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सौदी अरेबिया, दुबई आणि कतारसह विविध देशांमध्ये हजारो जागांसाठी भरती सुरू असून ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास अधिकाऱ्यांनी केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील युवकांसाठी परदेशात रोजगार मिळवण्याची अभूतपूर्व संधी निर्माण झाली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभागाने … Read more

लाडकी बहीण योजना : आता लाडक्या बहिणींची अडचण दूर होणार , लगेच पहा सविस्तर माहिती

Ladki Bahin Yojana Problem : लाडकी बहिण योजना लाभार्थ्यांचे ई-केवायसी अपूर्ण राहिल्याने अनेक महिलांना मदत मिळत नव्हती. यासाठी अंगणवाडी सेविका घराघरात जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करतील. शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून यावर्षी ४० हजारांपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला नाही. बुलडाणा जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींना दिलासा देणारी महत्त्वाची पावले जिल्हा प्रशासनाने उचलली आहेत. ई-केवायसीची … Read more

लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर – तुमचं नाव आहे का? तातडीने तपासा!

Ladki Bahin Yojana Rejected List : महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत दरमहा ₹1500 अनुदान पात्र महिलांना दिलं जात आहे. मात्र आता सरकारकडून या योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या माहितीनुसार, काही महिलांनी चुकीची माहिती, बनावट कागदपत्रे, किंवा पात्रतेच्या अटी पूर्ण न करता अर्ज केले असल्याचे आढळून आले आहे. या … Read more

शेतकऱ्यांनो लगेच करा हे काम – नाहीतर मिळणार नाही पीएम किसानचे पैसे!

PM Kisan Money Not Get : पीएम किसान योजनेच्या २१व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. योजनेचा पुढचा ₹२००० चा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. KYC न केल्यास या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही, अशी अधिकृत सूचना देण्यात आली आहे. घरकुल योजना : घरकुल योजनेची नवीन … Read more

हायकोर्टचा सरकारला इशारा : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित करा , अन्यथा कारवाई होणार

Loan Waiwer Latest News : अकोल्यातील २४८ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ३ महिन्यांत कर्जमाफी देण्याचा अल्टिमेटम दिला आहे. २०१७ मध्ये घोषित शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत हे शेतकरी पात्र असून, सरकारकडून वेळेत मदत न मिळाल्यास अवमान कारवाई होऊ शकते. शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या कर्जमाफी योजनांचा लाभ अजूनही अनेकांना मिळालेला नाही. … Read more

मुरुड जंजिरा किल्ल्या विषयी माहिती Murud Janjira Fort

Murud Janjira Fort – महाराष्ट्राला समुद्र किनाऱ्याची खूप मोठी किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी पूर्वीच्या काळी जलदुर्ग बांधले गेलेले आहेत. अशा अनेक जलदुर्गांपैकी एक आहे जंजिरा. जंजिरा हा दुर्ग रायगड जिल्ह्यातील मुरुड या गावात आहे. अतिशय सुंदर किनारपट्टीवर वसलेला हा मुरुड जंजिरा किल्ला अभेद्य मानला जातो तसेच या किल्ल्याच्या चारही बाजूंनी अरबी … Read more