NHM Raigad Recruitment 2022 रायगड जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या 62 जागा

NHM Raigad Recruitment 2022 राष्ट्रीय आरोग्य अभियान विविध पदाच्या 62 जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अलिबाग रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 62 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून थेट मुलाखतीसाठी आयोजन करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण 62 जागा NHM Raigad Recruitment 2022

एसटीएस, लसीकरण क्षेत्र नियंत्रक,

पॅरामेडिकल वर्कर,कार्यक्रम समन्वयक, स्टाफ नर्स पदाच्या विविध जागा

शैक्षणिक पात्रता

पदा नुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करता कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून पहावे मुलाखतीची तारीख दिनांक 15 आणि 16 सप्टेंबर 2022 रोजी स्वखर्चाने मुलाखती करता हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता

राष्ट्रीय आरोग्य अभियान, तिसरा मजला,रायगड जिल्हा परिषद अलिबाग जिल्हा रायगड

राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM Raigad Recruitment 2022 जिल्हा व्यवस्थापन विभाग लसीकरण नर्सिंग कोष्ठरोग विभाग व क्षयरोग विभाग अंतर्गत मंजूर असलेले पदे निवडक कंत्राटी पद्धतीने 11 महिन्या करता  थेट मुलाखतीच्या दिनांकानुसार संबंधित उमेदवारांनी हजर राहायचे आहे.

मुळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

See also  kanda Anudan Yojana Form 2023 | कांदा अनुदान योजना फॉर्म 2023 .

Leave a Comment