MPSC Recruitment 2022 एमपीएससी मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या 427 जागांसाठी भरती

MPSC Recruitment 2022 एमपीएससी मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या 427 जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC वैद्यकीय अधिकारी पदाच्या 427 जागांसाठी भरती जारी केलेली आहे.

इच्छुक उमेदवार लवकरात लवकर अर्ज करू शकतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेले नाही. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 25 जुलैपासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याचे लिंक सुरू झाल्यानंतर उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्यासाठी उमेदवारांना mpsc online.gov.in या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल.

अर्ज करण्यासाठी ची पात्रता

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. 25 जुलैपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस MBBS असून या भरती अंतर्गत महाराष्ट्र राज्य मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयांमध्ये रिक्त पदावर भरती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी पदाच्या 427 रिक्त जागांसाठी उमेदवारांची मुलाखत पद्धतीने निवड केली जाईल. जास्त अर्ज आल्यास निवडीसाठी परीक्षा घेतली जाऊ शकते.

अर्जाचे शुल्क

या भरतीसाठी सर्वसाधारण श्रेणीसाठी अर्जाचे शुल्क 394 रुपये आणि आरक्षित श्रेणीसाठी अर्जाचे शुल्क 294 रुपये आहे.

अर्ज करण्यासाठी मूळ जाहिरात पाहणे गरजेचे आहे

जाहिरात व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

See also  माझे आवडते वैज्ञानिक डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम आझाद Essay My Favorite Scientist Dr A.P.J. Abdul Kalam Azad in Marathi
Categories Job

Leave a Comment