How To Find My Mobile Offline | चोरीला गेलेला मोबाईल कसा शोधाल?

How To Find My Mobile Offline चोरीला गेलेला मोबाईल कसा शोधाल?

मित्रांनो सॅमसंगने अलीकडे स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी तीन भन्नाट विचार लॉन्च केले आहेत यातील सर्वात प्रभावशाली वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमचा हरवलेला किंवा चोरी गेलेला स्मार्टफोन आता अवघ्या काही मिनिटांमध्ये शोधू शकता.

इतकेच नव्हे तर फोन हातात नसतानाही आपण तो अनलॉक करून त्याचीच उपलब्ध डेटा बॅकअप व रिस्टोर करू शकता बहुतांश वेळा जेव्हा फोन चोरी होतो किंवा हरवतो तेव्हा सिम कार्ड काढून टाकले जाते किंवा एअर प्लॅन मोडवर टाकल्याने फोन इंटरनेटची जोडलेला नसतो. मात्र अशावेळी सॅमसंगचे हे ऑफलाइन फीचर तुम्हाला कामी येऊ शकते.

Find my mobile offline फाइंड माय मोबाईल ऑफलाइन पिक्चर कसे वापराल?

सॅमसंग ने 2020 मध्ये फाइंड माय मोबाईल हे फिशर ऑफलाइन वैशिष्टट्यसह उपलब्ध केले होते आपण गॅलेक्सी स्मार्टफोन मध्ये हे फीचर वापरू शकता वरील केल्याप्रमाणे जेव्हा आपला मोबाईल मध्ये फाइंड माय मोबाईल ऑफलाइन फीचर्स सुरू करता तेव्हा आपण प्रत्यक्ष फोन हातात नसतानाही ट्रॅक करू शकता. जेव्हा आपण फोन मध्ये हे ऑफलाइन फाइंडिंग फीचर सुरू कराल तेव्हा आपल्याला थेट फाईल माय मोबाईलच्या वेबसाईटवर नेण्यात येईल. येथे तुम्ही तुमचा सॅमसंग अकाउंट डिटेल्स देऊन लॉग इन करायचे आहे.

सॅमसंगचे फाईन माय मोबाईल ऑफलाइन फीचर कसे काम करते

सॅमसंग ने दिलेल्या माहितीनुसार तुमचा फोन चोरीला झाला असेल किंवा हरवला असेल तरी जोपर्यंत स्विच ऑफ केला जात नाही तोपर्यंत तुम्ही त्याला सहज ट्रॅक करू शकता इंटरनेट नसताना हा गॅलेक्सी नेटवर्कच्या मदतीने अन्या डीवाईच्या माध्यमातून तुमचा हरवलेला स्मार्टफोन शोधता येतो.

फोन मध्ये सेटिंग करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

See also  SSC Recruitment 2022 स्टाफ सिलेक्शन मार्फत उपनिरीक्षक पदांच्या 4300 जागा

Leave a Comment