7/12 Utara जमिनीचा 7/12 उतारा ऑनलाइन आपल्या मोबाईलवर कसा काढावा

7/12 Utara जमिनीचा 7/12 उतारा ऑनलाइन आपल्या मोबाईलवर कसा काढावा

शेतकरी बांधवांना आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या जमिनीच्या सातबाराचे कोठेही अर्जंट काम पडते आणि सातबारा आपल्याकडे नसतो. आता मी तुम्हाला एक पद्धत सांगणार आहे तुम्ही एका मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर सातबारा कसा पहावा यामध्ये तुम्ही सर्वे नंबर,नाव,आडनाव येथे माहितीवरून सातबारा पाहू शकता हा सातबारा तुम्ही फक्त माहितीसाठी पाहू शकता इतर कामासाठी याचा उपयोग नाही.

7/12 Utara जमिनीचा 7/12 उतारा ऑनलाइन आपल्या मोबाईलवर कसा काढावा

1 मित्रांनो सर्व प्रथम तुम्हालाhttp://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागणार किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता.

2 वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे आणि Go या बटन वर क्लिक करायचे आहे.

3 नंतर येथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका गाव निवडायचे आहे त्यानंतर तुम्हाला येथे सर्वे नंबर टाकायचा आहे.

4 सर्वे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर त्या मध्ये टाकायचा आहे.आणि ओके वर क्लिक करायचा आहे.

5 मोबाइल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तिथे दिलेल्या कॅपचा इंटर करायचा आहे. अक्षरी जशीच्या तशी त्यामुळे त्या बॉक्समध्ये टाकायचे आहेत आणि व्हेरिफाय सातबारा यावर क्लिक करायचे आहे ह्यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा पूर्णपणे येते दिसून येईल

See also  5G Network in India भारतात 5G सेवा सुरू 4G फोनचे काय होणार जाणून घ्या
Categories Job

Leave a Comment