Download digital voter ID card डिजिटल मतदान कार्ड कसे डाऊनलोड करावे

Download Digital Voter ID card डिजिटल मतदान कार्ड कसे डाऊनलोड करावे

मित्रांनो आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission India) डिजिटल मतदान ओळखपत्र(Digital Voter ID card) डाऊनलोड करण्याची सुविधा दिलेली आहे.

निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वरून आपण आपले वोटर आयडी कार्ड पीडीएफ(pdf) स्वरूपामध्ये डाऊनलोड करू शकता त्याकरता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक आहे. जर अपडेट नसेल तर तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्यावे लागेल अन्यथा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डिजिटल वोटर आयडी डाउनलोड करता येणार नाही.

आता बघू आपल्या मोबाईल नंबर अपडेट करणे का आवश्यक आहे. जर तुमचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवला असेल तर अशांना डिजिटल वोटर आयडी कार्ड मिळणार आहे. त्यांचा क्रमांक निवडणूक आयोगाकडे रजिस्टर नाही अशांना निवडणुक आयोगाकडून मोबाईल नंबर पडताळणे करून घ्यावा लागणार आहे.

पीडीएफ स्वरूपात डिजिटल वोटर आयडी कार्ड कसे मिळेल

तुमचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे असेल तर तुम्हाला voter आयडी स्वरूपात मिळेल. नव्या मतदारांना दोन्ही स्वरूपातील मतदान कार्ड मिळणार आहेत. मतदार आपले डिजिटल वोटर आयडी कार्ड मध्ये सेव्ह करू शकतात.

डिजिटल मतदान कार्ड कसे डाऊनलोड करावे

आपल्याला प्रथम https://voterportal.eci.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल येथे तुम्हाला तुमच्या अकाउंट बनवावे लागेल ते बनवा नंतर लॉगिन करून वेबसाईट वरील e pic पर्याय निवडा त्यानंतर तुम्हाला तुमचा मतदान क्रमांक टाकावा लागेल त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केला असेल त्यावर ओटीपी आल्यानंतर तो वेबसाईटवर नोंदवा आणि तुमचे डिजिटल मतदार कार्ड डाऊनलोड करा

केवायसी का करावे?

जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे वेगळा नोंदवला असेल म्हणजेच निवडणूक आयोगाच्या रेकॉर्ड मध्ये तो वेगळा असेल आता सध्या दुसरा मोबाईल क्रमांक वापरत असाल तर तुम्हाला दुसरा पर्याय निवडावे लागेल तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता. त्यानंतर डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करू शकता.

See also  DigiLocker mParivahan Driving License ड्रायव्हिंग करताना वापरा हे ॲप
Categories Job

Leave a Comment