Crop Loan List | कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार याद्या पहा

Crop Loan List : कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार याद्या पहा. Crop Loan List राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी (loan waiver) मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना (farmers) कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार हे सविस्तर जाणून घेऊयात. (Good news for farmers in Maharashtra loan waiver of Rs 348 crore to farmers).

 

नवीन याद्या जाहीर,गावानुसार याद्या पहा या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली इथे क्लिक करून पाहा

इथे क्लिक करून पहा

Crop Loan List निसर्गाच्या लहरी कारभारामुळं आधीच शेतकरी हवालदिल झालेत. त्यात कोरोना आणि लॉकडाऊननं Agriculture Loan देखील ग्रामीण भागाचं अर्थचक्र बिघडून गेले. अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतक-यांसाठी मोठा दिलासा दिलाय.

राज्यातील ३३ हजार ८९५ थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जानेवारी २०१६ पासून जिल्हानिहाय बँका अवसायनात काढण्यात आल्या. अखेर ८६ वर्षं सुरू असलेला बँकेचा प्रवास थांबला. पण भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार असल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत. महात्मा फुले कर्जमाफी योजना या शेतकऱ्यांचे २३० कोटी कर्ज माफ होणार शासन निर्णय हे शेतकरी आहेत लाभार्थी

 

Crop Loan List नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातम्या आहे महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजनेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे त्याचा निर्णय आणि कोण आहेत लाभार्थी शासन निर्णयामध्ये लाभार्थी दिलेले आहेत

महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून २३० कोटी कर्ज माफ होणार आहे कोण आहेत लाभार्थी आणि शासन निर्णय पाहण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे हा कर्जमाफीचा निर्णय ३० मार्च रोजी घेण्यात आलेला आहे या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही

See also  Ganpati Atharvshirsh गणपती अथर्वशीर्ष

Agriculture Loan परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दृष्टचक्रात अडकलेला आहे agriculture loan आणि त्यांना शेती कामांकरीता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. सन २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहिर करण्यात आली होती तसेच राज्यात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

Leave a Comment