मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारना मोठा निर्णय घेतला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राहता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून वर्षा काठे राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे मागच्या तीन दिवसापूर्वी किसान विवाह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे येत्या आर्थिक वर्षात आलता संघ वाद्याची तरतूद करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
CM Kisan Yojana | मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळणार.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे सध्या देश पातळीवर प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजना राबवले जात आहे त्या जर ते तर राजाभाऊ राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सन्माननीय योजना राबविण्यात येणार आहे त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या टप्प्याटप्प्याने रक्कम दिले जाणार आह प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जाणार राज्यात लवकरात मुख्यमंत्री केसांना योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे या आर्थिक वर्षात बजेटमध्ये तर दूध देखील करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना वर्षाला या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देण्यात येणार आहे मात्र ते कशा पद्धतीने देणाऱ्या बाबत आणखी माहिती मिळालेली नसून लवकर याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे.