C-DAC Recruitment 2022 प्रगत संगणक विकास केंद्रात विविध पदाच्या 530 जागा

C-DAC Recruitment 2022 प्रगत संगणक विकास केंद्रात विविध पदाच्या 530 जागा

प्रगत संगणक विकास केंद्र C-DAC यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 530 जागा भरण्यासाठी पात्रता दाराक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

सदर भरती प्रक्रिया ही संगणक क्षेत्राशी असून संगणक क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या जााहिरात चा लाभ होईल.

पदांच्या एकूण 530 जागा C-DAC Recruitment 2022

प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक/ कार्यक्रम व्यवस्थापक/ कार्यक्रम वितरण व्यवस्थापक/ नॉलेज पार्टनर आणि वरिष्ठ प्रकल्प अभियंता/ मॉडेल लिड प्रोजेक् लीड पदाच्या भरपूर जागा भरणा-या करता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता C-DAC Recruitment 2022

पदा नुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करता कृपया खाली दिलेल्या मूळ वेबसाईटवर जाऊन जाहिरात डाऊनलोड करून पहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख C-DAC Recruitment 2022

दिनांक 1 ऑक्टोबर 2022 ते 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने उमेदवार आपल्या अर्ज करू शकतील.C-DAC Recruitment 2022

मूळ जाहिरात पाहण्याकरता येथे क्लिक करा

See also  kanda Anudan Yojana Form 2023 | कांदा अनुदान योजना फॉर्म 2023 .

Leave a Comment