5G Network in India भारतात 5G सेवा सुरू 4G फोनचे काय होणार जाणून घ्या

5G Network in India भारतात 5G सेवा सुरू 4G फोनचे काय होणार जाणून घ्या

भारतात 5 G सेवा सुरू झाली आहे पण आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की आपल्याकडे असणारा 4G फोनचे काय होणार.

5G Network in India

जुन्या फोन मध्ये 4G चालेल का? विशेषता अशा लोकांच्या फोनमध्ये ज्यांच्याकडे 5g स्मार्टफोन आहेत विशेष म्हणजे सध्या अनेक 5G स्मार्टफोनमध्येही पाहिजे तसे नेटवर्क येत नाहीये. भारतात 5G नेटवर्क आली आहे जिओ आणि एअरटेल ने दिल्ली मुंबई कोलकत्ता वाराणसीसह आठ शहरांमध्ये 5G सेवा सुरू केलेली आहे.

5G Network in India

पण आता 4G स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या मनात प्रश्न येतो की त्यांना जुन्या फोनवर 5G सेवेचा लाभ मिळेल का किंवा त्यांना आता नवीन पाहिजे स्मार्टफोन खरेदी करावा लागेल का? लवकरच संपूर्ण भारतात 5G सर्विस सुरू होणार आहे पण फोरजी फोन वापरणार यांनी घाबरण्याची गरज नाही कारण 5G नेटवर्क आल्यानंतरही तुम्ही फोर जी स्मार्टफोन आरामात वापरू शकणार आहात तुम्हाला तुमच्या जुन्या फोनवर  5G मिळणार नाही परंतु चांगले नेटवर्काने कनेक्टिव्हिटी मिळेल शकते.भारतात 5G आतापर्यंत फक्त आठ शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे आणि तीही पूर्णपणे नाही युजर न फक्त काही भागांमध्ये पाहिजे नेटवर्क मिळत आहे.

मात्र टेलिकॉम कंपन्या याचा झपाट्याने विस्तार करत आहे देशभरात 5G सेवा 5G Network in India मार्च 2024 पर्यंत वेळ लागेल.

See also  श्री संत गजानन महाराजां विषयी माहिती - Gajanan Maharaj Information in Marathi 2021
Categories Job

Leave a Comment