“माझाआवडता पक्षी पोपट” Essay on Parrot in Marathi पोपट हा खूपच सुंदर व रंगबिरंगी पक्षी आहे दक्षिण अमेरिकेत व ऑस्ट्रेलिया त्याचे अनेक विविध जाती आणि प्रकार आढळतात त्याचा रंग सामान्यता हिरवा असतो त्याला लाल रंगाची वक्र चोच असते तो लहान मुलांना खूप आवडतो तो झाडाच्या ढोलीत राहतो.
तो मिठू मिठू असा बोलतो पिंजऱ्यात अडकून पडणे हेच पोपटाच्या गोड बोलण्याचे फळ म्हणावे लागेल त्याच्या मानेभोवती काळ्या रंगाचे वलय असते तो एक शाकाहारी पक्षी आहे तो दाणे ,फळे ,पाने,बिया आणि शिजवलेला भात सुद्धा खातो. त्याला मीरची ,आंबा, पेरू आणि कठीण कवचाची फळे आवडतात पोपट संघ चारी गटाने एकत्र राहणारे असे सगळ्या पक्षामध्ये अतिशय गोंगाट करणारे पक्षी आहेत मी निराळ्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करतात.
माझा आवडता पक्षी पोपट निबंध 100 शब्दात Essay on Parrot in Marathi
पोपट 30 ते 40 वर्ष जगतात काही पोपट जास्त वर्ष जगतात पोपट parrot समूहाने जेव्हा एकत्र उडतात तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे असते पोपट खूप हुशार पक्षी आहे त्यामुळे तो शिकवले मी कोणतीही भाषा सहज म्हणतो त्याला पक्षांचा पंडित असेही म्हणतात
भारतातील लोकत्यालाराम-राम ,सीताराम ,नमस्ते आणि स्वागतम यासारखे शब्द शिकवतात तो माणसाच्या आवाजाची नक्कल करू शकतो बरेच लोक पोपटाला कसरती करण्यास शिकवतात भविष्य सांगणाऱ्या लोकांसाठी आणि सर्कस मध्ये काम करण्यासाठी पोपट उपयोगी ठरतात.
तो सर्वांचे मनोरंजन करतो पोपट एक खूप सुंदर पक्षी आहे त्याच्या सुरत त्याच्या सुरक्षेसाठी भारतीय उद्यानाची स्थापना केली आहे मनुष्य आपल्या जीवनासाठी जंगलतोड वृक्षतोड करत आहे त्यामुळे पोपट तसेच सर्व पक्षांचे जीवन धोक्यात आले आहे आपल्या ला त्यासाठी वेळेस उपाय करायला हवेत अन्यथा काही काळानंतर आपणास हे पक्षी पाहायला मिळणार नाही.
माझा आवडता पक्षी पोपट निबंध 200 शब्दात Essay on Parrot in Marathi
पोपट अतिशय सुंदर अविश्वासनीय आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा पक्षी आहे जगभरात सुमारे 372 प्रगत प्रजातीचे पोपट आढळतात पोपटे चमकदार रंगाचे असतात भारतातील पोपट हे हिरव्या रंगाचे असतात ते हवेत वेगाने उड्डाण करू शकतात
पोपट हे एकत्र राहतात आणि बऱ्याच वेळ अन्नाच्या शोधात एकत्रच बाहेर पडतात लाल र्वक आकार चोच दोन पाय ज्यांना प्रत्येकी चारच्या नखे असतात तसेच त्यांना हिरवे पिसे असतात
त्यांच्या मानेभोवती काढा रंगाचा वक्र आकार वलय आढळतो ते एकमेव असे पक्षी आहे ते अन्न आणण्यासाठी त्यांच्या पायाचा उपयोग करतात पोपट मुख्यता शाखाहरी पक्षी आहे पण कोचीत प्रसंगी काही पोपट किडे ही खातात. निरनिराळे धान्य आणि सर्व प्रकारचे लहान-मोठे फळे हे त्यांचे खाद्य आहे फुला तिल मद ही ते शोषून घेतात कठीण कवचाचे फळ आपला एका पायात वर उचलून ते ते घट्ट पकडून चोचीने फोडून खातात टरफल काढून टाकून आतला गर खातात.
माझा आवडता पक्षी पोपट निबंध 500 शब्दात Essay on Parrot in Marathi
संबंध अखंड फळ ते कधीच खात नाही थोडासा भाग खाऊन बाकीचा टाकून देतात. अशाप्रकारे शेतातील फुलबागेची व झाळा वरील मळ असणाऱ्या फुलांची फार नासाडी करतात. अथवा खडकांच्या कपारीत कधीकधी घरटे करतात मादा दर खेपेस दोन किंवा पाच अंडी घालते कधीकधी त्यांची संख्या आठ पर्यंतही असते ते सापेक्षता हा लहान असून पांढऱ्या रंगाचे असतात सर्वसाधारणपणे तीन आठवड्यानंतर अंडी फुटून पिल्ले बाहेर पडतात .केवळ मासाचा गोड्या सारखी असून दुबळे असतात .
आईबाप आपल्या पोटातील अर्धवट पचलेले अन्न त्यानि न्यू बाहेर काढून त्यांना भरवितात करणारे पक्षी आहे पोपट अतिशय गोंगाट करणारे पक्षी आहेत परंतु परंतु त्यांच्यात कित्येक जाती माणसाप्रमाणे शब्द उच्चार करू शकतात चेक पोपट तर दोन-चार वाक्य सुद्धा बोलू शकतात काही पोपट 80 वर्ष जगण्याची ही नोंद आहे
पोपटांचे आयुष्य सरासरी वीस वर्ष ते तीस वर्ष असते भक्तांच्या सर्व जातीमध्ये नर व माधा सारखेच दिसतात त्यांच्यातील फरक ओळखण्यासाठी आपणास त्यांच्या रक्ताची चाचणी करावी लागते त्यांच्याकडे असलेल्या नक्कल करण्याच्या क्षमतेमुळे आपल्याला ते हवेहवेसे वाटतात त्यांच्या याच वृत्तीमुळे आपण त्यांना पिंजऱ्यात ठेवतो तू हे सरासर चुकीचे आहे कारण प्रत्येक प्राण्याला स्वतःचे आयुष्य मुक्त पुणे जगण्याचा अधिकार आहे
जगातील सुमारे एक चतुर्थांश पोपट नामशेष होण्याच्या मार्गावर आहे जंगल तोडी व होणारा पर्यावरणाचा हास यामुळे सुंदर अशा पोपटांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे पोपटा विषयी अति चे अतिशय महत्त्वाचे पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याचा अस्तित्व पृथ्वीवरील समतोल राखणे महत्वाचे काम करत असते आपण माणूस सुद्धा याचाच एक भाग आहे.
तसेच प्रत्येक प्राण्याचा पर्यावरणाचे समतोल राखण्यात मध्ये महत्त्वाची भूमिका आहे गरज असते त्यांच्या पोपट हा त्यातीलच एक त्यांचे अस्तित्व टिकून राहणे आपली ही एक जबाबदारी आहे हे काही बरोबर नाही या पक्षांना पकडणे माझे हे काही बरोबर नाही या पक्ष्यांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी आपणास त्यांची चांगली काळजी घेतली पाहिजेत आपण या लुप्त होत चाललेल्या प्रजातीला वाचवण्यासाठी मदत करू आणि पोपटांची संख्या वाढविण्यास प्रयत्न करूया.
पोपट हा पाळीव प्राणी आहे पोपटाचा रंग हिरवा असतो त्याची चोच लाल व बाकदार असते त्याचे डोळे गोल व मन यासारखे चमकदार असतात शेपटी लांब असते हिरवी पिसे असतात पायाची नखे व आकार असा असतो की तो फांदीवर चिटकून बसतो घट्ट बसू शकतो.
पोपटाला हिरवी मिरची हरभऱ्याची डाळ आणि पेरू खूप आवडतो. पोपत मिठू मिठू असा आवाज करतो .पोपटी जंगलात झाडावर राहतो .पारधी त्याला पकडतात आणि पिंजऱ्यात ठेवतात पिंजरा ठेवल्याने त्याचे स्वातंत्र्य नष्ट होते .
प्रत्येक पाखराला आकाशात उंच उडाला आवडते पोपटाचे अनेक जाती असतात लोक पोपटाला विकत घेऊन त्याचा पिंजरा घरात ठेवता शिकवलेले तर पोपटाला बोलायला शिकवतात असे की या बसा राम राम नमस्कार सुस्वागतम वगैरे शब्द आपल्या गोड आवाजात म्हणतो त्याला रोबो असेही म्हणतात लहान मुलांना फुकट खूप
आवडतो.
आमचा रघु आपल्या फॅमिली तीन एक सदस्य आहे तो आम्ही माझ्यासारखा घरामध्ये वावरतो तू जर घरामध्ये नसला तर आम्हाला कुणालाच करमत नाही तो आमच्या सोबत उठतो आमच्या सोबत चहा सुद्धा पितो आम्ही जे नाश्तापाणी करतो त्याला आम्ही ते देत असतो रघु माझ्या आईला आई आणि माझ्या बाबाला बाबा म्हणतो तो माझ्या दादाला पिंटू पिंटू असा आवाज येतो रघु सर्वात जास्त माझा लाडका आहे.
कारण तो ज्या दिवशी आमच्या घरी आला त्या दिवशी तो एक छोटा होता त्याचे खाणे पिणे त्याला काय हवं नको ते मी पाहत होते रघु माझ्या अंगावर खूप आहे असे आमच्या घरातले सर्वजण म्हणतात आमच्या इथे जर कोणी पाहुणा आला तर रघु त्याला रामराम करतो पाहुण्यांसोबत त्याला जवळच्या दिला नाही तर त्याला राग सुद्धा येतो आई जर कुठे बाहेर गेली तर रघु आई सोबत बाहेर जातो भाजी मंडी मध्ये आई सोबत भाजी आणायला सुद्धा जातो आणि आमचे भाजीवाले काका त्याला लाल लाल मिरची देतात.
आमच्या कॉलनीतील सर्व मुले मुली त्याला आवडतात सर्वे त्याच्याकरता काही ना काही खायला घेऊन येतात रघु सर्वांचा लाडका आहे एके दिवशी आमच्या मनी मावशीने त्याला धरून तोंडामध्ये दूर घेऊन गेली होती पण आमचा रघु इतक्या दुरून परत घरी आला मनी मावशी च्या तावडीतून कसाबसा स्वताचा जीव वाचवतो घराच्या दिशेने पळत सुटला धावत आला आणि आम्ही त्याला अजून सुद्धा आमच्या पासून दूर करत नाही कारण की तो आमच्या फॅमिलीचा एक सदस्यच आहे
बाबा ऑफिसमधून घरी आल्यावर रघु धडकन उडून बाबाच्या खांद्यावर बसतो आणि बाबाच्या खिशातले पैसे काढतो आमचे कोणी पण पाहुणे आले तर रघु त्याला एक फॅमिली सदस्य म्हणून स्वीकार करतो पण त्याला जर तुम्ही पंख किंवा बोट दाखविले तर त्याचे बोट तोडून घेतो त्याच्या बोटाला तो चावा काढतो. माझा रघु पोपट Essay on Parrot in Marathi मला खूप आवडतो.