सुंदर मराठी सुविचार 2021 – Sundar Marathi Suvichar

Sundar Marathi Suvichar – सुंदर मराठी सुविचार 2021

1)परक्यांनाही आपलसं करतील असे गोड शब्द असतात शब्दांनाही कोडं पडावं अशी गोड माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. – ( Sundar Marathi Suvichar )

2)जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात.

3)जे हक्काचे आहे ते झगडून देखील मिळवावे पण ज्यावर हक्क नाही ते स्वीकारू नये.सुंदर मराठी सुविचार 2021 - Sundar Marathi Suvichar

4)जात हा अपघात आहे त्याबद्दल गर्व कधीच करू नका कारण काळ आणि वेळ आल्यावर जातीचे नाही तर माणुसकीचं रक्त कामाला येतो.

5)जर ज्ञानानंतर अहकार र्जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे परंतु यानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान अमृत आहे.

6)वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात सुख आपल्या हातात नाही परंतु सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे. – ( Sundar Marathi Suvichar )

7)एका मिनिटात तुमचा आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतला घेतलेला निर्णय मात्र तुमचा आयुष्य नक्की बदलू शकतो.

8)संता आणि वसंत यामध्ये एक साम्य आहे जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतो तेव्हा संस्कृती सुधारते.

9)ज्या व्यक्ती मध्ये विचार करून घेण्याची क्षमता असते तोच आयुष्यात पुढे जाऊ शकतो.सुंदर मराठी सुविचार 2021 - Sundar Marathi Suvichar

10)प्रत्येकजण हिरा बनूनच जन्माला घातला जातो पण चमकतो तोच जो घना घाव सोसण्याची हिंमत ठेवतो.

11) खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपल्याच माणसाचा पराभव करत नाही.

12) संयम ठेवा आणि कधीच हार मानू नका मोठ्या गोष्टी घडायला वेळ लागतोच.

13) सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुक नक्की मिळेल. – ( Sundar Marathi Suvichar )

14)आयुष्य आपल्या सामर्थ्यावर जगायला हवं दुसऱ्याच्या खांद्यावर तर केवळ अंतयात्रा निघते.
सुखचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसला बसतात तर आयुष्यभर वाट पहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवून तर आयुष्यभर आपण सुखी राहू.

नक्की वाचा – स्वतःला ओळखा Identify Yourself

15)मिठाला मुंग्या कधीच लागत नाही पण साखरेचा एक कन जरी असला तर मुंग्या लागतात माणसाचंही तसंच आहे गोडवा जिभेवर असला तर सांग सारे धावून येतील पण मिठासारखा खारटपणा असला तर कोणी येणार

See also  7/12 Utara जमिनीचा 7/12 उतारा ऑनलाइन आपल्या मोबाईलवर कसा काढावा

.16) जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमुसु नका एक फुल उमललं नाही म्हणुन रोपाला तुडवू नका सगळं मनासारखं होत असं नाही पण मनासारखं झालेलं विसरू नका.

17)सुटतो काही जणांचा हात नकळत पण धरलेले हात सोडू नका.

18) हिरा आणि काचेत फरक पहायच असेल तर उन्हात ठेवा जो गरम होतो ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा.

19)आपलया आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड राहा कारण संकट तो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा.

20)आयुषय प्रत्येक दिवशी आपल्याला नवेकोरे 24 तास देतोय आपण त्यात भुतकाळात बसायचं भविष्याचा विचार करत बसायचं आलेले जगायचे हे आपण. – ( Sundar Marathi Suvichar )

21) आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय सांगत आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे.

22) अयुश्य त्या लोकांसोबत घालवा ते तुमच्या अस्तित्वाची किंमत ठेवून जाणतात.

23) आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे.

24) स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा.

25) भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुस्कान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो.

26)आयुष्यात झालेल्या दुःखा मुळे जर आपण प्रयत्न करत नमवलं तर ते मात्र चुकीचा आहे त्या दु:खातून शिक्षा आणि पुढे जाणं म्हणजे आयुष्य जगने आहे.

27) स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याचे आयोजित तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे.

28)बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणति वापरणार याचा जरूर विचार करा नंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाही कारण परतावा तोच मिळेल जो तुम्ही वापरला . – ( Sundar Marathi Suvichar )

नक्की वाचा – श्री संत गजानन महाराजां विषयी माहिती – Gajanan Maharaj Information in Marathi 2021

29) स्वतःच्या चुका लपवून आणि दुसर्‍याच्या चुका दाखवून आपलं व्यक्तिमत्व सिद्ध होत नसतो सुरुवात नेहमी छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे.सुंदर मराठी सुविचार 2021 - Sundar Marathi Suvichar

See also  Mahagenco Recruitment 2022 महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रात एकूण 330 जागा

30)आयुषया त्याला काही हरकत नाही पण चालताना असं आपल्याला कर्तुत्वाची आणि मनमिळावू स्वभावाची आत्मिक समाधान लाभलेल्या मनाची आणि म्हटली पाहिजे मंडप कितीही बहुली असला तरी झालं घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही.

31) त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन ऋतू कृतार्थ होत नाही.

32) काट्याने काटा काढला जातो म्हणूनच खुन्नस कुणाशी धरू नका त्यालाही प्रेम देऊन टाका आणि वैरत वगैरे संपवून टाका.

33) देव सर्वांचा सारखाच फरक फक्त विचारांचा यातून त्यांच्या आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही एक उपाय म्हणून पाहतील.

34) मानसाकडे कपडे स्वच्छ नसले तरी चालेल पन मात्र मन स्वच्छ असले पाहिजे कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मना चि स्तुती परमेश्वर करतो. – ( Sundar Marathi Suvichar )

35) दुसऱ्या बद्दल वाईट बोलून आपला चांगुलपणा कधीच सिद्ध होत नाही.

36) आयुष्याच्या वाटेवर बऱ्याच दाखवतील का येतो त्यावेळी तो काढ कष्टदायी आणि त्रासदायक ठरतो पण जेव्हा वेळ निघून जातो तेव्हा आपल्याला आत्मनिर्भर तिची देणगी देऊन जातो आणि ही देणगी त्रासदायक खेळून दुष्काळाच्या तुलनेने हजार पटीने मूल्यवान

.37) नानी नेहमी मोठा आवाज करतात मात्र खोटं नोटा अतिशय शांत असतात त्यांना अधिक किंमत असते ते कधी ओरडून सांगत नाही आणि ज्यांना फारशी किंमत नसते ते म्हणून मोठ्याने आपले महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतात.

38) सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तीचा आयुष्यात व दूरचा पल्ला पार करु शकते भरोसा जेवढा मोठा असतो धोका त्याच्याही पेक्षा मोठा
असतो.

39) फुल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्याच्या सुगंधाने होते माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचे वासाचे होते चांगल्या बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती नेहमी जन्मभर टिकून राहतात व्यवहार तर भरपूर होतात आपल्या जीवनात परंतु सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही.

40) माणसाची वृत्ती आणि अयोग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात यशप्राप्ती मिळेल कर्मावर आणि प्रामाणिकपणावर नि संजोग विश्वास ठेवा योग्य वेळ आली की देव इतके देणार की मागायला काहीच उरणार नाही. – ( Sundar Marathi Suvichar )

See also  Bank of Maharashtra Bharti 2023 | बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023.

41) चांगल्या बरोबर चांगले वा वाईट याबरोबर वाईट होऊ नका कारण हिऱ्या पासून हिरे कोरले जाऊ शकतात पण चिखलाने चिखल साफ करता येत नहि.

42) एकदा देवाच्या पायात पडलेली फुले देवाच्या गळ्यातील फुलान्ना म्हणाली तुम्ही असे कोणते पुण्य केले की तुम्ही देवाच्या गळ्यात आहात त्यावर ऴ्यातील फुले म्हनालि यासाठी काळजात सुई तोचुन घ्यावी लागते

43)जो आपल्या आई-वडिलांना कधीही विसरू शकत नाही तो जो आपल्या आई-वडिलांना कधीही विसरू शकत नाही तो कधीही वाईट मार्गाला जाणार नाही.

44) ज्याची स्वता:वर सत्ता आहे तोच खरा राजा निश्चित ध्येय दुर्दम्य इच्छाशक्ती निर्धार व अविरत प्रयत्न केल्यावर यश हमखास मिळते गरबा मुळे ज्ञानाचा युतीमुळे बुद्धीचा आणि स्वार्थामुळे प्रतिष्ठेचा नाश होतो दुसऱ्याची चेष्टा करणे दुसऱ्याची केस करणे हे अहंकाराचे लक्ष आहे यापासून ज्यांना आनंद मिळतो तो निर्बुद्ध.

45) प्रामाणिकपणे कर्तव्याचे आचरण करणाऱ्या माणसाला वाचलाही कसलीही भीती वाटत नाही केवळ प्रामाणिक माणसेच दुळणी असू शकतात जोडणीचे सर्वशक्तिमान आहे त्यामुळेच महान कार्य होतात वाट फक्त माझाच योग्य सांगण्यासाठी असतो.46) संवाद का योग्य आहे हे शोधण्यासाठी असतो एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीच गमावू नका वेळेचा सदुपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाची धनकिर्ती आणि वैभव हे चालत चालत येतात नेहमी स्वच्छ आणि पुरावर अतूट विश्वास ठेवा हीच तुमच्या यशाची पावती असेल.

47) संकट हा जगातील असा जादुगर आहे जो एका क्षणात आपले कोण परके कोण आपले दाखवून देतो शब्द हे एकाच आली सारखे असतात कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात.

48) परिस्थितीचे फटके बसल्याशिवाय माणसांची मनस्थिती बदलत नाही पाणी आयुष्यभर झाडाला मोठा करत म्हणूनच पाणी लाडला लाकडाला कधीच गुरु देत नाही अगदी आपल्या आई वडिलांसारखे माणसाची जीप कडू असली तरी चालेल फक्त माणसाला असले पाहिजे आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्या मुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद व समाधान आपण ज्या वेदना अनुभवतो ती आपली उद्याची शक्ती असते. – ( Sundar Marathi Suvichar )

Categories Job

Leave a Comment