Ukhane उखाणे – एका स्त्रीच्या जीवनातील आनंदाचा क्षण यापैकी एक आनंदाचा सण म्हणजे लग्न करून लग्नाविषयी काही अपेक्षा असतात जसे काळजी करणारा नवरा असणे तसेच प्रेमात स्वभावाने अगदी छान असा नवरा प्रत्येक मुलीला हवा असतो कारण त्यांना आपलं संपूर्ण आयुष्य एका व्यक्ती सोबत काढायचे असते मग त्या व्यक्तीने तयाची जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्यांची साथ द्यावी आणि आयुष्यभर त्यांची काळजी करावी याप्रमाणे
Ukhane उखाणे
लग्नासाठी बऱ्याच मुली उखाणे शोधत असतात आजच्या लेखात नवरी साठी काही स्पेशल उखाणे दिलेले आहे ते तेही मराठीमध्ये आपल्यासाठी आपल आलो जाऊ खाण्याचा फायदा आपल्याला लग्नात होईल तसेच आपल्याला एखाद्या मैत्रिणीचा विवाह मी तुझ्या आईला सुद्धा यावर खाण्यामुळे फायदा होईल आणि लग्नात उत्कृष्ट उखाणे बोलण्यासाठी समोरच्यावर एक उत्तम प्रभाव पडेल तर चला पाहुया लग्न करता नवीन नवीन उखाणे.
छान छान बांगड्या छुम छुम पैजन ….रावांचे नाव घेते ऐका सारेजण
माहेर तसं सासर नातेसंबंध ही जुने…. राव आहेत सोबत मग मला कशाची होणे
पर्जन्याच्या दृष्टीने सुष्टि होती हिरवीगार…. रावांच्या नावाने घातले मंगळसुत्राचा हार
गोकुळा सारख सासरासारे कसे हौशा…. रावांचे
घेते तीळ संक्रांतीच्या दिवशी
marathi ukhane
अरे साखरेची गोडी आणि फुलाचा सुगंध…. रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद
रातराणीची सुगंध त्यात मंद वारा… रावांच्या नावाचा भरला हिरवागार चुडा
मंदिरात वाहाते फुल आणि पान… रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान
सनई आणि चौघडा वाजे सप्त सुरत ..रावांचे नाव घेते.. च्या दारात
पंचपक्वानाचा ताटात वाढलेल्या लाडू पेढे… रावांचे नाव घेताना कशाला आढे वेढे
मंदिराचे वैभव परमेश्वराची मोती …रावांचे नाव घेऊन करेल इच्छापूर्ती
पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा ..रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चुडा
नक्की वाचा – माझी बहिण मराठी निबंध
नववधू आले मी घरी जीव माझा गेला बावरून ….रावांनी मारली हाक शिणच गेला निघून
सावित्री ने नवस केला पती मिळाला सत्यवान ……रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान
लावला यांनी हात वाटली मला भीती हळूच म्हणाले राव अशी असते प्रीती
दारी होता टेबल त्यावर होता फोन रावांनी पिक्चर दाखवला हम आपके है कौन
कपाळावर कुंकू हिरवागार चुडा हाती,.. रावचे पतींना सांगा माझे भाग्य किती
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात… रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात
चांदीचे जोडवे पतीची खून …रावांचे नाव घेते ..चि सुन
marathi ukhane for female
नव्हती कधी गाठ मेट एकदाच झाली नजरे नजराआई-वडील विसरले ..रावांसाठी सुटली प्रीतीचे पाझर
मोहन नाही माया नाही नाही मस्त हेवा …रावांचे नाव घेते नीट लक्ष ठेवा
अंगी होती तुळस तुळशील घालत होती पाणी कधी होती आई बापाची तानी आता आहे …रावांची राणी
गुलाबाचे फुल दिसायला ताजे …रावांचे नाव घेते सौभाग्य माझे
डाळिंबाचे झाड पानोपानी दाखले …रावांचे नाव घेताना आनंद मला वाटले
…रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा
तळहातावर मेहंदी रचली त्यावर तेल ही शिंपडले …रावांचे मन मी केव्हा जिंकले
पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल …रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल
पतिव्रतेचे व्रत घेऊन नम्रतेने वागते …रावांचे नाव घेताना आशीर्वाद मागते
अंगणात रुंदावन वृंदावनात तुळस.. रावांचे नाव घेताना कसला आला आडस
संसार रुपी वेलाचा गगनात गेला झुला …रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या मला
अंगणात होती मेथी पाणी घालून किती …रावांचा हातात सत्यनारायणाची पोथी
डाळिंब ठेवले फोडून संत्रा ची काळलि साल… रावांच्या नावाने कुंकु लावते लाल
केसात माळते रोज मी गुलाबाचे फुल …राव माफ करतात माझी प्रत्येक भूल
लावीत होते कुंकू त्यात पडला मोती …राव सारखे मिळाले पती भाग्य मानू किती
आकाशी चमकते तारे जमिनीवर चमकतात हिरे ..राव हेच माझे अलंकार खरे
चतुर्थीच्या पूजेला अगरबत्तिचा पुडा… रावांच्या जीवासाठी घालते हिरवा चुळा
आकाशातला पाखरू पक्षांची शोभा… रावाच्या पाठीमागे परमेश्वर उभा
सासू माझी मायाळू देर माझी हौशी …रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी
निळ्या निळ्या आकाशात चंद्राची कोर… राव मिळाले दैवत माझं थोर
अ तर ते झाड क तर ते पान मला मिळाले रत्नाची खांन
हळद लेते कुंकू लेते वान घेते घोळात… रावांचे नाव घेते सवाशनीच्या मेळात
ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल …रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल
शंकराची पूजा पार्वती करते खाली वाकून.. रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून
श्रीविष्णूच्या मस्तकावर सदैव असतो शेष ..रावांचे नाव घेते करते गृह प्रवेश
ओलीचिंब केसांना टॉवेल पुसायला.. रावांचे नाव घेते शालुद्या नेशायला नाव घ्या नाव नावात काय एवढं विशेष …राव माझे मिस्टर मी त्यांची मिसेस
आकाशाच्या प्रांगणात ब्रम्हा विष्णू आणि महेश… रावांचे नाव घेऊन करते गृह प्रवेश
यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली …रावांची जन्मदाती धन्य ती माऊली अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा ..रावांचा घास घालते वरण-भात तुपाचा
लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा ..रावांचे नाव घेऊन उतरवणार करते पूरा
राजहंस पक्षी शोभा देतो वनाला…रावांचे नाव घेते आनंद माझ्या मनाला
कृष्णाने पण केला रुक्मिणीला वरील …रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन
दारी होतं वडाचं झाड त्याला टांगला कोट पुष्पा केली बायको तिला नाही काय खोट
वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल.. रावांची जीवनात टाकले मी पाहून
घातली मी वरमालाहसले .. राव गाली थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली
पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा …रावांनी आणला मला मोगर्याचा गजरा
राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न दहशतह पुत्र चार… रावांनी घातला मला मंगळसुत्राचा हार
जेव्हा मी ह्यांना पाहते चोरून विचार करते मुक्त होऊन घडवील देवांनी …रावांना जीव लावून
गृह कामाचे शिक्षण देते माता ..रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहा करिता
दीनदुबळ्या चे गहाणे परमेश्वराने ऐकावे …रावांसारखे पती मिळावे आणखी काय मागावे
दशरदातील धुंद वारा छेड तो माझा अंगाला …रावांचे नाव घेता सूर्यनारायणाच्या साक्षीला
नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे …रावांसारखे पति जन्मोजन्मी मिळावे
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि …रावांचे नाव घेते ..त्या दिवशी
वेळेचे चक्र फिरते रात्र दिवस कधी पूनव कधी अवास …रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस
शरदाचे संपले अस्तित्व वसंताची लागली चाहुल …रावांच्या संसारात टाकते पहिले पाऊल
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने …रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.
marathi ukhane for male
प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंदाच्या क्षणात इलेक्शन म्हणजे लग्न आणि आपल्याकडे म्हटले जाते लग्न म्हणजे दोनाचे चार हात होणे लग्न म्हणजे एक जबाबदारी माणसावर येते आणि जबाबदारीला योग्य प्रकारे आपण स्वीकारायचे प्रयत्न करीत असतो संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लग्न समारंभ पार पाडल्या जातात लग्नात यामध्ये लग्नाआधी कुठे गोंधळ होतो हळद होते आणि बाकी काही गोष्टी अशा ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पार पाडल्या जातात.
अशा ठिकाणी नवरदेवाला आणि नवरीला सुद्धा उखाणे घ्यावे लागतात म्हणजेच म्हणजेच वर आणि वधूला उखाणे घ्यावे लागतात आणि बरेचदा उखाणे पाठ नसल्याने आपल्याला तेथे हार मानावी लागते आणि फक्त नवरीचे किंवा नवरदेवाचे साधी नाव घेऊन आपल्याला समोरच्याला समजावे लागते जर कोणी म्हटले की उखाणे घ्या तेव्हा आपल्या तोंडातून खळखळून खाणे येण्यासाठी आपण पुढील उखाणे पाहू शकता.
चांदीच्या ताटात रुपया वाजतो खनखन चे ..नाव घेऊन तोडते मी काकण
दुर्वाची जुडी वाहते गणपतीला …सौ राखीने पत्नी मिळाली आनंद झाला मला
मोह नाही माया नाही नाही मस्त हेवा… चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा
प्रजन्य सृष्टी होती हिरवीगार च्या… गळ्यात घालत ती घातली मंगळसूत्राचा हार
कोरा कागज काळी शाई ला …रोज देवळात जाण्याची घाई
जगाला सुवास देते उमलेली कळी …भाग्याने लाभली मला प्रेमा पुतळी
श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी ….त्या सातही साठी केली लग्नाची तयारी
टाळ चिपळ्यांचा गजर त्यामध्ये वाचे विना …चे नाव घेतो सर्व जय हिंद म्हणा
वर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी …चे नाव घेतो च्या..घरी
मोह माया स्नेहाची जाळी पसरली घनदाट …चे बरोबर बांधली जीवनाची गाठ
पंचपक्वानाचा ताटात वाढलेले जिलेबी चे पेढे …चे नाव घालायला कशाला ओढ वेढे
सनई चौघडा वाजतो सप्तसुर आत… चे नाव घेतो त्या दारात
निळे निळे आकाश हिरवे हिरवे रान …चे नाव घेतो ठेवून सर्वांचा मान
संसाररुपी सागरात पती-पत्नीची नौका …चे नाव घेतो सर्वजण ऐका
उगवला सूर्य मावडली रजनी… चे नाव सदैव माझ्या मनी
क्रुष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास …चे ते देतो मी लाडवाच घास
ukhane in marathi
निसर्गावर करू पाहत आहे आजचा मानव मात अर्धांगिनी म्हणून …दिली माझ्या हातात हात
संध्याकाळच्या आकाशात पिवळसर रंग …माझी नेहमी घर कामात दंग
चंद्राचा होतो उदय सूर्याला येथे भरती… दर्शनाने स्पर्शाने सारे श्रम हरती
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने… तिच्या गळ्यात मंगलसूत्र बांधतो प्रेमाने
वेरूळची शिल्पे आहे अप्रतिम सुंदर आहे …माझी सर्वापेक्षाही सुंदर
जीवनात लाभला मनासारखा साथी माझ्या ..संसाराचा रथावर सारथि
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वती ची जोडी …या जीवनात मला हे गोडी
चंद्राला पाहून भरती येते सागराला… ची जोड मिळाली माझ्या जीवनाला
निळे पाणी निळे डोंगर हिरवे हिरवे गार रान… चे नाव घेउन राखतो सर्वांचा मान
एका जन्मात वाचून न घेता जन्मोजन्मी आपल्या पतीची सौभाग्यवती राहण्याचे वचन देणारी नवरी त्याच नात्याला उखाणे मधून एका विशिष्ट शब्दात मांडण्यासाठी या लेखात आपल्याला बरसे नवरी साठी उखाणे लिहिलेले दिसतील आणि त्या उखाण्याचा उपयोग करून आपण सर्वांनी आपल्या वैवाहिक जीवन चांगला प्रभाव टाकू शकतात.
जर तुलना केली तर नद्यापेक्षा नवरीला बरस ठिकाणी उखाणे घ्यावे लागतात आणि तेव्हा नवरे आज मुलींना उखाणे येणेही आवश्यक असते आपल्या मैत्रिणी मध्ये जर कोणाला उखाणे येत नसतील किंवा नवऱ्यासाठी उत्तम उखाण्याचा शोधात असतील तर आपण आपल्या मैत्रीला या लेखाचा उखाण्याचा शेअर करू शकता आणि त्यासाठी उखाणे शोधण्यात मदत करू शकतात
ukhane in marathi for female
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि.. चे नाव घेते हळदी-कुंकवाच्या दिवशी
बटन दाबताच लागते दीवाचा सहवास मला… नेहमी हवा
भाजीत भाजी मेथीची ..माझ्या प्रितीची
चांदीच्या ताटात मटणाचा तुकडे घास भरवते मेल्या तोडकर इकडे
रामाच्या देवळात उदबत्तीचा वास ..राव आहे माझे खास
मुखाकडे पाहून ती टाकते ताटाकताठा कत्याच्याकडे पाहू तुला घालतो बोटाला नको चाउ
जो भी वही जो कथा मन भाये दुल्हन वही जो पिया मन भाये
रावांचे नाव घेते माझेअन दुखी माझी माठ रावांचे नाव घेते सोडा पदराची गाठ
सासर माझे श्रीमंत पण कामाला नाही कुणी.. राव हसतात तर दिसते दाताची फनी
रुप्याचा लुटा सोन्याची झाली असली काळीसावळी ..तरी माझी परी
माझ्या संसाराचा रथावर सारथी माझ्याशी लग्न करायला झाली राजी केले मी लग्न झाली माझी
नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद ..तर आहेत माझ्या डाव्या खिशात
वय झाले लग्नाची लागली प्रेमाची चाहूल.. रावाचे जीवनात टाकले मी पाऊल
लग्नाचे स्वप्न होते आहे पूर्ण …रावांचे नाव घेते जीवन झाले आता संपूर्ण
चिवड्यात घालतात खोबर्याचे काप गावांचा समवेत ओलांडते माप
एक होती चिऊ एक होता काऊ …रावांचे नाव घेते डोके नका खाऊ
दिन दुबळ्यांचे गहाणे परमेश्वराने ऐकावे रावांचे सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे
शिवरायांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने …रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने
अंगणात रुंदावन वृंदावनात तुळस …रावांचे नाव घेता कसला आडस
महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड गावांना डोळे मारण्याची लय भारी खोड
माहेर आणि सासर दोन्ही घरे असतील मोठ्या मनानि ..रावांचे सोबत झाले लग्न म्हणजे गोष्ट आहे सन्मानाची
संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा …रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा
मंथरी मुळे घडले रामायण …चे नाव घेता आज आहे सत्यनारायण
कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार …रावांचे नाव घेऊन या सर्वांना करते नमस्कार
धरली यांनी हात वाटली मला भीती हळूच म्हणाले …राव अशीच असते प्रीति
झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी आयुष्यभर सोबत राहो माझी व …ची जोडी
हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात… राव बसले दारात मी कशी जाऊ घरात
देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे …चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे
कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्याचे धागेदोरे सह घेते मी सप्तपदीचे फेरे
एक दिवा दोन वाती एक श्रीकांतला दोन मोठी अशीच राहू दे माझी व रावांची प्रेम ज्योती
पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी गावांमुळे आली आयुष्याला गोडी
श्रावणात ती पावसाला जोर ….राव भेटायला लागते भाग्य खूपच थोर
आज सोहळ्याचा थात केस केल्यास खास ना भरविते जिलेबिचा घास
पारलेबिस्किटाचे बेडेकरंचा मसाला… यांचे नाव घ्यायला आग्रह कशाला
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने… रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
महादेवाच्या पिंडीला बेल्ल घालते वाकून… रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून
जशी आकाशात चंद्राची कोर पती मिळायला माझे नशीब आहे
श्रीकृष्णाने दिलेली भगवद्गीता …माझे राम तर मी त्यांची सीता
शुभ दिनी आली आमची वरात धावांच्या …नाव येते पहिल्या पाऊल घरात
अंगणी होती तुळस तुळशीला घालत होती पाणी आधी होती आई बापाची तानी आता आहे …रावांची राणी
हातावरची मेहंदी देते आयुष्याला अर्थ नवा… रावांना घास द्यायला वेळ कशाला हवा
सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी …रावांचे नाव घेते सात जन्मासाठी
तुळशीची करते पूजा शंकराची करते आराधना..रावांना दीर्घ आयुष्य लाभो हीच परमेश्वराला प्रार्थना
सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले रावांचे नाव घेऊन मी सॉभाग्यवती झाले.
आपल्याला मराठी उखाणे ukhane कसे वाटले आम्हाला नक्की comment करून सांगा