तुम्हाला तुमच्या शेतात जाण्याचा रस्ता मिळेलच बघा कायदा काय सांगतो Maharashtra Land Revenue Act 1966
तुम्हाला तुमच्या शेतात जाण्याचा रस्ता मिळेलच बघा कायदा काय सांगतो Maharashtra Land Revenue Act 1966 शेतकऱ्यांसाठी रस्त्याबाबत खूप मोठ्या भानगडी निर्माण होतात. एका शेतातून दुसऱ्या शेतात जाण्याकरता रस्ता मिळत नाही हा रस्ता मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत का? ह्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल. शेतासाठी रस्ता मिळवण्याचे तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (Maharashtra Land Revenue … Read more