Atirushti Nuksan Bharpai Madat 2022 | अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत 2022

Atirushti Nuksan Bharpai Madat 2022 – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाचा मोठा दिलासा मिळालेला आहे अतिवृष्टीच्या निकषातून वगळलेले जे शेतकरी आहेत त्यांना आता अतिवृष्टी मदत जाहीर झालेली आहे. काही शेतकरी अतिवृष्टीच्या निकषात बसले नव्हते बाधित व नुकसान भरपाई पासून वंचित 8 लाख शेतकऱ्यांना 755 कोटी रुपयांची मदत जाहीर झालेली आहे. जून ते ऑगस्ट 2022 … Read more

x