Shelipalan Yojana 2022 Information in Marathi | शेळीपालन योजना २०२२ माहिती

 

शेळीपालन हा व्यवसाय प्रामुख्याने महाराष्ट्र मध्ये केला जातो. जर शेळीपालन आधुनिक पद्धतीने केली तर ह्यात मध्ये खूप पैसा आहे. महाराष्ट्रातील कित्येक goat farming करणारे लोक आज लखपती आहेत.आपण जर त्याच्या प्रमाणे शेळीपालन केल तर नक्कीच यशस्वी होऊ शकतो आणि पैसा कमवू शकतो.

शेळीपालन माहिती ( shelipalan marathi mahiti )

शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. ह्या व्यवसाय म्हणजे. शेळी चे पालन करणे आणि त्याच्यापासून बोकड किंवा पाठ ची निर्मिती करणे. शेळीला 5 महिन्यात बाळ होत. त्यानंतर बोकड झालं तर 5 महिन्यात बाजारात विकण्यासाठी योग्य होतो.बोकड व पाठ चा सांभाळ करून बाजारात विकाने हा असा व्यवसाय आहे. शेळीपालन करताना खूप अडचणी येतात.. ह्या सगळया अडचणी आपण पाहणार आहोत…..

  • शेळीपालन सुरु करण्यासाठी भांडवलाची गरज असते. आपण स्वतःचे पैसे किंवा बँकेकडून लोन घेऊन शेळीपालन सुरू करू शकता.
  • शेळीपालन सुरू करायच्या अगोदर पहिल्यांदा जमिनीमध्ये पहिल्यांदा शेळी साठी लागणारे खाद्य लावावे.. त्यामध्ये शेवरी या वनस्पतीचा समावेश करावा.
  • त्याच्यानंतर शेड ची निर्मिती करावी व शेड मध्ये लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी उभारणी करावी.
  • यानंतर गोट फार्मिंग किंवा बाजारामध्ये जाऊन शेळ्यांची खरेदी करावी शेळी खरेदी करत असताना या शेळी पाच महिन्याच्या गाभण आहेत व शरीर चांगलं आहे अशा शेळीची खरेदी प्रामुख्याने करावी.
  • शेळी ची योग्य प्रकारे काळजी घ्यावी. आणि त्याच्यापासून झालेल्या बोकड व पाठ ची चांगली देखभाल करावी. बोकड ची नंतर बाजारात विक्री करावी. आणि पाठ ची लागवड साठी ठेवावी.

उर्वरित माहिती पाहण्यारीता येथे क्लिक करा

See also  Nanda Saukhya Bhare 'नांदा सौख्य भरे'

Leave a Comment

x