SBI Recruitment 2022 भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदाच्या 5008 जागा

SBI Recruitment 2022 भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपीक पदाच्या 5008 जागा

भारतीय स्टेट बँक (एसबीआय,SBI) आस्थापनेवर लिपिक पदासाठी एकूण 5008 पदांची भरती होणार आहे. तसेच अर्जदारांना पदानुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण जागा SBI Recruitment 2022

लिपिक ज्युनियर असोसिएट (ग्राहक समर्थन आणि विक्री) 5008 पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता

अर्जदार हा ग्रॅज्युएट पूर्ण झालेला असावा अथवा अर्जदाराने अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले असेल तर  अर्जदराने आपल्या अर्जासोबत त्याने अंतिम परीक्षा दिली याची कागदपत्राच्या सादर करावे.

वेतन

सुरुवातीला 19 हजार 900 रुपये राहील जर नोकरी हे मोठ्या शहरांमध्ये असल्यास जसे( मुंबई )असल्यास पगार हा धर्म 29 हजार रुपये राहील

वयोमर्यादा

अर्जदार हा कमीत कमी 20 ते 28 वयोगट मधील असावा अर्ज करण्याचे अंतिम दिनांक 7/9 /2022 ते 27/9/ 2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो sbi recruitment 2022 apply online

जाहिरात येथे पहा अधिक सविस्तर माहिती करता SBI Recruitment 2022 आपण खाली दिलेल्या संकेत स्थळावर भेट देऊ शकता

https:/bank.sbi/careers or

https:/www.sbi.co.in/careers

SBI RECRUITMENT LATEST JOB LIST जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

See also  SBI Recruitment 2022 भारतीय स्टेट बँकेमध्ये 714 जागा

Leave a Comment