Pune Corporation Recruitment पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण 448 जागा

Pune Corporation Recruitment पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण 448 जागा

पुणे महानगरपालिका पुणे Pune corporation यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 448 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 448 जागा

सहाय्यक विधी अधिकारी, लिपीक-टंकलेखक,कनिष्ठ अभियंता,( स्थापत्य) कनिष्ठ अभियंता( यांत्रिक) कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या जागा. शैक्षणिक पात्रता पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता करता मूळ जाहिरात डाउनलोड करून घ्यावे.

पुणे महानगर पालिकेच्या आस्थापनेवरील गट 2 आणि गट 3 मध्ये रिक्त होणारी पदे सरळसेवेने प्रवेशाने भरण्याकरता जाहिरात 20जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदेही प्रशासकीय अभियांत्रिकी तांत्रिक विधी सेवेमधील आहे. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेद्वार असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याचा कालावधी

20 जुलै 2022 ते 10 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी pmc.gov.in, https://pmc.gov.in/mr/recruitments या संकेतस्थळावर दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजीचे 23:59 वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.उपरोक्त जाहिरात त्याच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील पदाकरता आवश्यक शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी वयोमर्यादा परीक्षा शुल्क ऑनलाईन अर्ज करण्याची व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी. पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments पाहण्यास उपलब्ध आहे.

See also  Punyashlok Ahilyadevi Holkar Ropvatika Anudan Yojana | भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान

Leave a Comment

x