Parbhani Dist NHM Recruitment 2022 परभणी जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या 82 जागा
परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात(NHM) यांच्या आस्थापने वरील विविध पदांच्या 82 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या 82 जागा Parbhani Dist NHM Recruitment 2022
1 वैद्यकीय अधिकारी 24
2 स्टाफ नर्स महिला 22
3 स्टाफ नर्स पुरुष 02
4 एम पी डब्ल्यू पुरुष 24
5 प्रयोग शाळा तंत्रज्ञ 10
शैक्षणिक पात्रता
पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रेकरता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावे अर्ज पाठवण्याचा पत्ता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग जिल्हा परिषद परभणी
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2022 पर्यंत पोहोचलेल्या बेताने अर्ज पाठवावेत पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत खालील पदे कंत्राटी स्वरूपात 11 महिने कालावधी आहेत सादर पदे जिल्ह्यातील नगरपरिषद महानगरपालिका अंतर्गत कार्यान्वित होणाऱ्या शहर आरोग्यवर्धने केंद्रा तसेच बीपी एच यु वैद्यकीय अधिकारी 24 जागा आधी परिचारिका महिला 22 जागा अधी परिचारक पुरुष दोन जागा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष 24 जागा प्रयोगशाळा तंत्रज्ञान 10 जागा सदर पदा साठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे सविस्तर जाहिरात तसेच अर्ज करायचा नमुना या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
www.parbhani.nic.in
www.zpparbhani.gov.in