Nasik Corporation Recruitment 2022 नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 318 जागा

Nasik Corporation Recruitment 2022 नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 318 जागा

नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 318 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 318 जागा Nasik Corporation Recruitment 2022

वैद्यकीय अधिकारी, बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (एम पी डब्ल्यू) आणि स्टाफ नर्स (महिला पुरुष) पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक 6 सप्टेंबर 2022 पर्यंत पोहोचतील या बेताने पाठवणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार त्रंबक रोड नाशिक

सदर पदे नाशिक महानगरपालिका नाशिक अंतर्गत कार्यान्वित आरोग्यवर्धिनी केंद्रत आहेत.उपरोक्त पदे ही अत्यंत कंत्राटी स्वरूपाचे असून नियुकती अकरा महिने कालावधी चा राहील. शासनाने सदर पदे नामजूर केल्यास कोणतीही पुर्वसूचना न देता उमेदवारांची सेवा संपुष्टात येईल. जाहिरातील पदे ही राज्य शासनाचे नियमित पदे असून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत सदर पदावर कायमचा दावा करता येणार नाही तसेच पदासाठी शासनाच्या सेवानियम लागू राहील तसेच शासकीय सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण तेव्हा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.

अनुभवी उच्च शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य दिले जाईल एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवाराने स्वतंत्र अर्ज सादर करावेत एकापेक्षा अधिक अर्ज करतांना अर्जासोबत पदांचा प्राधान्यक्रम मुलाखतीचे कार्यालयात सादर करावा सदर व भरती प्रक्रिया करता अर्ज शासनाने लेखी परीक्षा मुलाखत प्रक्रिया निवड यादी प्रसिद्ध करण् प्राप्त करून घेणे तथा निकाली काढण्याआधी रीतसर शासनाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान कडे प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार भरती प्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे इत्यादी बाबतचे सविस्तर तपशील वेळोवेळी
www.zpnasik.maharashtra.gov.in
www.nehmi.maharashtra.gov.in
HTTPS:/arogya.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील उमेदवारांनी नोंद घ्यावी.सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी मूळ जाहिरात पाहणे गरजेचे आहे.

See also  Shivaji Maharaj Family Tree शिवाजी महाराज फॅमिली ट्री

Leave a Reply

Your email address will not be published.

x