Moti Sheti मोत्याची शेती करून मिळवा तीन लाख रुपये महिना

Moti Sheti मोत्याची शेती करून मिळवा तीन लाख रुपये महिना

शेतकरी मित्रांनो जर आपल्याला थोडे पैसे गुंतवून एखादा चांगला व्यवसाय सुरू करायचा असेल तर मी तुम्हाला या लेखांमध्ये एक चांगला व्यवसाय बद्दल माहिती देत आहे हा व्यवसाय फक्त 30 हजारांमध्ये सुरू करू शकता आणि महिन्याला तीन लाख पर्यंत तुम्ही कमवू शकता.

यामध्ये जमेची बाब म्हणजे या व्यवसायासाठी तुम्हाला सरकारकडून 50 टक्के अनुदान मिळेल व त्यामुले याकडे लोकांचे लक्ष झपाट्याने वाढलेले दिसते आणि शेतकरी मोत्याची शेती लागवड करून करोडपती झाले आहेत.

आपल्याला जर मोत्याची शेती करायचे असेल तर

शेतकरी मित्रांनो यासाठी एका तलावाची आवश्यकता आहे. ऑयस्टर म्हणजे ज्यापासून मोती बनतात आणि ह्याकरता आपल्याला प्रशिक्षण अशा प्रकारे मोत्याचे लागवड करण्याकरता आपल्याला तीन गोष्टी आवश्यक आहे. जर आपण मोत्याची शेती करू इच्छितो असल्यास स्वखर्चाने खोदलेले तलाव आपल्याला तयार करावे लागेल किंवा सरकारने यासाठी आपल्याला 50 टक्के सबसिडी देते.आपण त्या योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकता

ऑयस्टर भारतातील बऱ्याच राज्यात आढळतात दक्षिण भारत आणि बिहारमध्ये दरभंगा च्या गुणवत्ता चांगली असली तरी त्याच्या प्रशिक्षणासाठी देशांमध्ये बऱ्याच संस्था आहेत मध्यप्रदेश मधील होशंगाबाद आणि मुंबई येथून मोत्याचे प्रशिक्षण दिले जाते.

मोती कसे बनतात

सुरुवातीला ऑईस्टर जाळीमध्ये बांधला जात असतो आणि दहा ते पंधरा दिवस तलाव मध्ये ठेवला जातो जेणेकरून ते त्यानुसार त्यांचे वातावरण तयार करू शकतील. त्यानंतर त्यांना बाहेर काढले जाते आणि शस्त्रक्रिया केली जाते शस्त्रक्रिया काय आहे तर ऑईस्टर च्या आत एक कण किंवा साच्या घातला जातो या बुरशीवर कोटिंग केल्यानंतर ऑईस्ट र बनविला जातो नंतर मोती बनवत असतो फक्त पंचवीस ते तीस हजार रुपयांच्या खर्चात सुरू होतो हा व्यवसाय मित्रांनो एक ऑइस्टर तयार करण्याकरता 25 ते 30 रुपये खर्च येतो तर तयारीनंतर ऑइस्टरमधून दोन मोती बाहेर पडतात आणि एक मध्ये किमान एकशे वीस रुपयांना विकला जातो जर गुणवत्ता चांगली असेल तर आपल्याला दोनशे रुपयांपेक्षा जास्त पैसा मिळू शकतो जर तुम्ही एका एकराच्या तलावांमध्ये पंचवीस हजार शिंपले टाकले तर त्याची किंमत आठ लाख रुपये होईल आपण असे गृहीत धरू की तयारी च्या वेळी काही हॉस्टार वाया गेले तरीसुद्धा 50 टक्क्यापेक्षा जास्त तर सुरक्षित बाहेर येतात आणि त्यामुळे वर्षाला आपल्याला 30लाख रुपये सहज मिळू शकतात तुम्हाला जर मोत्याची शेती बद्दल प्रशिक्षण कुठे मिळते हे जाणून घ्यायचे असेल तर प्रशिक्षण केंद्राला आवश्य भेट द्या.

See also  Happy Diwali Wishes in Marathi-Diwali Wishes in Marathi 2021
Categories Job

Leave a Comment

x