BOB Recruitment 2022 बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा विविध पदाच्या 345 जागा
बँक ऑफ बडोदा(BOB) यांच्या आस्थापने वरील विविध व्यावसायिक पदांच्या एकूण 345 जागा हा भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्रता दाराक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण 345 जागा BOB Recruitment 2022
1 वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर पदाच्या 320 जागा
2 ई संपत्ती रिलेशनशिप मॅनेजर पदाच्या 20 जागा
3 आणि गटप्रमुख विक्री पदाची जागा
जाहिराती करता शैक्षणिक पात्रता अर्ज आणि अर्ज करण्याची तारीख पाहण्यासाठी जाहिरात डाउनलोड करून पाहणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता BOB Recruitment 2022
पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करता कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून पहावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख
दिनांक 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतात BOB Recruitment 2022
12 Class pass
I want a job .
I have completed 12I need the job