नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एक घोषणा करण्यात आली आहे ती घोषणा पुढील प्रमाणे आहे चला तर पुढे पाहूया. मित्रांनो एक योजना आहे तिचे नाव माझी कन्या भाग्यश्री योजना आहे या योजनेच्या माध्यमातून आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक घोषणा केली आहे.
ज्या नागरिकांना एक मुलगी आहे ही बातमी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून ज्या नागरिकांना एक मुलगी आहे अशा नागरिकांना एक लाख रुपये असा अनुदान मिळणार आहे हे अनुदान मुलीच्या शिक्षणासाठी कामात येऊ शकते. मुलांबरोबर मुली ही पुढे जाव्या व नावलौकिक व्हावा यासाठी ही योजना राबविल्या जात आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागणार आहे.
मित्रांनो हा कर्ज विविध जागी तुम्हाला उपलब्ध आहे जसे बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे ही उपलब्ध आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे. मित्रांनो या ठिकाण म्हणूनही तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो या योजनेचा लाभ तुम्ही अवश्य घ्यावा.
या योजनेचा लाभ आपल्याला पुढील प्रमाणे मिळेल.
मित्रांनो मुलीच्या जन्मानंतर जर आई-वडील यांनी कुटुंब नियोजन अशी शस्त्रक्रिया केली असता त्यांच्या मुलीच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे हे अनुदान शासनाकडून मिळणार आहे.
मित्रांनो जर दोन मुलींच्या जन्मानंतर आई-वडिलांनी कुटुंब नियोजन ही शस्त्रक्रिया केली असता त्यांच्या मुलींच्या बँक खात्यामध्ये 25 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे.
चला तर मित्रांनो पुढे पाहूया योजनेसाठी महत्त्वाचे कागदपत्रे कोणती.
बँक पासबुक,
रहिवासी दाखला ,
मोबाईल क्रमांक ,
पासपोर्ट साईज फोटो,
आधार कार्ड ,
उत्पन्न दाखला .
योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला वरील कागदपत्रे अत्यंत महत्त्वाचे आहे.