CM Kisan Yojana मुख्यमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 6 हजार मिळणार
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा(maharashtra government) मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या(pm kisan samman yojana) धर्तीवर आता राज्यातही मुख्यमंत्री किसान सन्मान योजना(CM Kisan Yojana) लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून वर्षासाठी राज्यातील शेतकऱ्यांना 6000 रुपयांचे अनुदान मिळणार आहे
CM Kisan Yojana मुख्यमंत्री किसान योजना
मागच्या तीन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात तरतूद करणार येणार आहे अशी माहिती मिळाली. मुख्यमंत्री किसान योजना(cm kisan yojana) अंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांच्या अनुदान देण्यात येणार आहे.
CM Kisan Yojana मुख्यमंत्री किसान योजना
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकार चा हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे. सध्या देश पातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबवले जात आहे या धर्तीवर राज्य मुख्यमंत्री सन्मान योजना येणार असून प्रत्येक महिन्यात टप्प्याटप्प्याने रक्कम दिली जाणार आहे. मात्र ते कशा पद्धतीने देणात ययेईल या बाबत आणखी माहिती मिळालेली नसून लवकरच याबाबत निर्णय राज्य सरकार घणार आहे.अर्थसंकल्प त CM Kisan Yojana मुख्यमंत्री किसान योजना योजनेसाठी किती रुपयांचे तरतूद करण्यात येणार आहे याबाबतची अध्याप माहिती मिळालेली नाही.