12th Hall Ticket 2023 | बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट उपलब्ध.

12th Hall Ticket 2023 | बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट उपलब्ध.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता बारावीच्या मार्च एप्रिल 2023 परीक्षेचे हॉल तिकीट आलेले आहेत. हे हॉल तिकीट 27 जानेवारी 2023 ला उपलब्ध झालेत.  विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दुपारी एक वाजता पासून उपलब्ध झाले आहेत. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 1 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत.  याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून माहिती देण्यात आली आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी www.mahassscboard.in या वेबसाईटवर हॉल तिकीट उपलब्ध आहेत.  याकरिता काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा ज्युनिअर कॉलेज विभाग मंडळाकडे संपर्क साधावा असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे फेब्रुवारी आणि मार्च 2023 वर्षाकरिता बारावीच्या परीक्षेचे ऑनलाईन हॉल तिकीट प्रिंट काढून घेणे घ्यायचे आहे हे प्रिंट काढताना विद्यार्थ्यांकडून कोणताही शुल्क घेऊ नये. या प्रिंटवर मुख्याध्यापकाचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी हॉल तिकीट मध्ये काही चूक असल्यास प्रवेश पत्रामध्ये किंवा माध्यम बदल असतील तर त्याच्या चुका दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडून घ्याव्यात.

12th Hall Ticket 2023 | बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट उपलब्ध.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment