नमस्कार मित्रांनो जिचे नाव विहिरी योजना आहे मित्रांनो कोणत्या कोणत्या भागामध्ये खूप प्रमाणामध्ये पाणीटंचाई असते. आणि पाणीटंचाई असल्यामुळे नागरिकांना खूप हाल सोसावे लागतात आणि खूप दुरून पाणी आणावे लागते. परिस्थितीमध्ये नागरिकांना कामधंदा काहीच करता येत नाही आणि या गोष्टीसाठीच फिरावे लागते यासाठी सरकारकडून आता विहीर योजना चालू करण्यात आली आहे.
आपण आत्ताच या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
मित्रांनो पाणी हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही जर नसली तर आपण जगू शकणार नाही त्यामुळे पाण्याची बचत करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. कोणत्या कोणत्या गावांमध्ये पाणीटंचाई झाल्यावर नागरिकांचे खूप हाल होतात त्या गावातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात . या योजनेचा लाभ कोणतेही नागरिक घेऊ शकतात चला तर मित्रांनो पुढे पाहूया या योजनेबद्दल अधिक माहिती.
मित्रांनो शासनाकडून या योजनेसाठी मागील वर्षी अर्ज चालू झाले होते व खूप जणांना याचा फायदाही झाला होता मात्र आता सध्या ही शासनाकडून या योजनेसाठी अर्ज चालू झालेले आहे आपल्याला जर विहीर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करावा. योजनेचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर पुढे काय प्रक्रिया आहे चला तर पाहूया.
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे पुढे पाहूया.
मित्रांनो आपल्याला जो अर्ज या योजनेसाठी आहे तो भरून त्याच बरोबर या योजनेसाठी जे महत्त्वाचे कागदपत्रे आहेत ती त्या अर्जाला जोडायची आहेत.
त्यानंतर आपल्याला हा फ्रॉम ग्रामपंचायत मार्फत किंवा आपल्या भागातील पंचायत समिती असते त्या मार्फत भरायचा आहे.
मित्रांनो हा फॉर्म भरल्यावर चौकशी केली जाते.
ही मंजुरी झाल्यावर आपल्याला शासनाकडून एक मेसेज मिळतो की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.
मित्रांनो त्यानंतर आपल्याला या योजनेसाठी अनुदान भेटते हे तीन टप्प्यांमध्ये मिळते आणि हे तीन लाख रुपये असे मिळते.
मित्रांनो हे रक्कम जॉब कार्ड च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते.
मित्रांनो ही रक्कम मिळण्यासाठी आपल्याला काही महिन्यांचा कालावधी लागतो.
प्रकारे आपण मोफत मध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
मित्रांनो या योजनेचा नक्की फायदा घ्या.धन्यवाद !