The Minister Will Take The Clay Game to the International Level | मातीतील खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार मंत्री

The Minister Will Take The Clay Game to the International Level | मातीतील खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार मंत्री.

नमस्कार मित्रांनो,  मातीतील खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार चंद्रकांत दादा पाटील यांची मोठी घोषणा आज समोर आले आहे. पुढील वर्षी पुण्यात रंगणार राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचा थरार.  रूपाली गंगावणे आणि शुभांकर खवले ठरले सर्वोत्कृष्ट मल्लखांबपटू . पुणे मलखांब सारखा क्रीडा प्रकाराचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे  ही आपली कर्तव्य आहेत.  त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार.  तसेच पुढील वर्षी पुण्यात राष्ट्रीय मलखांब स्पर्धेचे आयोजन करण्याचा संकल्प राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त केले.  शाहू कला क्रीडा अकॅडमीच्या माध्यमातून नामदार चंद्रकांत दादा पाटील राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्या वेळी बोलत होते. यावेळी स्पर्धेतील विजेता मलखांबपटूंना विशेष पुरस्काराची नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी घोषणा केली. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला आणि पुरुष गटातील मलखांब पट्टू ना एक वर्षासाठीचा सर्व प्रवास खर्च उपलब्ध करून देणार त्याच सोबत स्पर्धेतील अंतिम 18 स्पर्धकांचे प्रशिक्षकांचे मानधन आणि एक वर्षाचा पाच लाखांचा वैद्यकीय विमा सुरक्षा मिळवून देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.  त्या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम स्पर्धा रूपाली गंगावणे मुंबई उपनगर नेहा क्षीरसागर सातारा हत्ती प्रभू मुंबई उपनगर, कृषी पुजारी मुंबई दिली शा जैन मुंबई उपनगर,  हळदीका शिंदे मुंबई उपनगर,  यांच्यात रंगली होती.  मुलांमध्ये शुभंकर खवले पुणे चेतना चेतन मानकर जळगाव,  शार्दुल ऋषिकेश मुंबई उपनगर, आदित्य पाटील मुंबई,  शहर निशांत लोखंडे मुंबई, उपनगर निरंजन अमृते मुंबई शहर यांच्यात पाहायला मिळाली त्या स्पर्धेतील 14 वर्षाखालील मुलींच्या गटातील पोल मल्लखांब मध्ये हृदया दळवी प्रथम,  प्रपित धमाल द्वितीय, आणि शिवानी देसाई तृतीय असा क्रमांक पटकावला. याशिवाय 14 वर्षाखालील मुलांमध्ये पोल आणि रोप मलखांब मध्ये विराज अंबरे प्रथम, समर्थ पांचाळ द्वितीय, आणि श्रेयांश शिंदे तृतीय क्रमांक, पटकावला.  तसेच अठरा वर्षाखालील मुलांच्या पोल गटात निशांत लोखंडे प्रथम,  निरंजन अमृते विखे, आणि मंथन निर्णय कर तृतीय क्रमांक पटकावला.  रोप मल्लखांब गटात पदनाम  आदमाने प्रथम, शार्दुल ऋषिकेश द्वितीय, आणि निरंजन अमृते तृतीया असा क्रमांक पटकावला आहे.

See also  Bank of Maharashtra Bharti 2023 | बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023.

The Minister Will Take The Clay Game to the International Level | मातीतील खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार मंत्री.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment