Rohit Sharma Replaces Virat Kohli as ODI Captain टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर तेच खेळण्यासाठी जाणार आहे बुधवारी समितीने काही निर्णय घेतले निवड समितीने एक मोठा निर्णय घेत रोहित शर्माची वन-डे टीमचा कॅप्टन पदी नियुक्ती केली आणि विराट कोहलीला कॅप्टन पदावरून काढण्यात आले या निर्णयासाठी तब्बल 48 तास पडद्यामागे याचे नाट्य रंगले होते निवड समितीने विराट कोहलीची वन डे टीमचा कॅप्टन पदावरून हकालपट्टी केली आहे अशी माहिती आता समोर येऊ लागली आहे विराटने t20 टीमचे कॅप्टन स्वतः सोडली असली तरी सुद्धा वन डे टीमचा कॅप्टन पदी राहण्याची तिची इच्छा होती.
बीसीसीआयने 48 तासांची मुदत विराट कोहलीला वन डे टीम ची कॅप्टन्सी सोडण्यासाठी दिली होती त्यानंतरही त्याने कॅप्टन्सी सोडली नाही आणि त्यामुळे त्यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली विराट कोहली वनडे टीम मध्ये यशस्वी कॅप्टन होता. परंतु त्यावेळी विराटने कॅप्टन्सी केली. त्यावेळी भारतीय क्रिकेट टीमचा एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली आली नाहीये चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 वर्ल्ड वन डे वर्ल्ड कप 2019 आणि t20 वर्ल्ड कप 2021 या वीराच्या कॅप्टन्स मध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाला विजेतेपदानं दिली हुलकावणी दिली आहे. या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्डकप मध्ये तर पहिल्यांदा हिंदीमध्ये भारतीय टीमचे आव्हान संपुष्टात आले. t20 वर्ल्ड कप मधील निराशाजनक कामगिरीनंतर वन डे टीम चे कॅप्टन हेदेखील जाणार हे नक्की झाले होते.
बीसीसीआयने विराट कोहलीला सन्मान जनक पद्धतीने कॅप्टन पद सोडावे म्हणून 48 तासांची मुदत दिली होती या कालावधीमध्ये विराट ने कॅप्टन सी चा राजीनामा दिला नाही आणि त्यामुळे त्याच्या हाकालपट्टी चा निर्णय निवड समितीला घ्यावा लागला रोहित शर्मा साठी डिसेंबर महिना लकी आहे या महिन्यांमध्ये त्याला हमखास यश मिळते असं बोलल्या जात आहे आता टी-20 आणि वन डे टीमचा कॅप्टन रोहित शर्मा झालेला आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या वन डे सिरीज पासून तो पूर्णवेळ कॅप्टन राहणार आहे रोहित शर्मा समोर आगामी काळामध्ये अनेक खडतर आव्हाने आहेत पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे त्याच बरोबर 2023 मध्ये भारतामध्ये वन डे वर्ल्ड कप होत आहे आयसीसीच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी होते यावर रोहितच्या कॅप्टन स्विच भवितव्य अवलंबून असणार आहे.