Whatsapp Tips &Tricks | आता डिलीट केलेले व्हॉट्सॲप मेसेज पुन्हा वाचू शकता
Whatsapp Tips &Tricks व्हॉट्सॲप हे लोकप्रिय मेसेज ॲप आहे. जवळपास 2 अब्जापेक्षा त्याचे युजर्स व्हॉट्सॲपचे आहेत. यामध्ये व्हॉट्सॲप प्रत्येक वापरकर्त्यांस त्याची वैयक्तिक मॅसेज ठेवण्याची व किंवा स्पॅम संपर्क ब्लॉक करण्याची अनुमती देते. व्हाट्सअप ने आणखी एखादा नवीन पिक्चर आणले आहे की जे ॲप आणि वापर करता या दोघांनाही सुरक्षित ठेवते ते ऑप्शन आहे डिलीट एव्हरीवन … Read more