महाराष्ट्रातील आतापर्यंतचे मुख्यमंत्री | Maharashtra Cheif Minister List
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री विषयी माहिती तसेच महाराष्ट्रातील आता पर्यंतचे सर्वच मुख्यमंत्री त्यांच्याविषयी नावे पाहूया. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमुख असतात. विधानसभा निवडणुकांमध्ये बहुमत मिळालेल्या पक्षाच्या नेत्याला महाराष्ट्राचे राज्यपाल सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतात. यानंतरच्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात मतदान होउन बहुमत मिळाल्यास अधिकृतरीत्या ते मुख्यमंत्री होतात. महाराष्ट्रातील आतापर्यंतचे मुख्यमंत्री Maharashtra Cheif Minister List आत्तापर्यंत महाराष्ट्रात मागे एकूण … Read more