How to find mobile offline mode
स्मार्टफोन मध्ये ऑफलाईन फाइंडिंग फाईंड माय मोबाईल कसे सुरु कराल?
1 गॅलेक्सी डिव्हाइस वर ऑफलाइन फाइंडिंग सुरू करण्यासाठी सेटिंग मध्ये जा
2 इथे बायोमेट्रिक आणि सेक्युरिटी पर्यार्यावर क्लिक करा
3 find माय मोबाईल वर क्लिक करा
4 फीचर सुरू करा
येथे तुम्हाला तुमच्या सॅमसंग अकाउंट मध्ये लॉगिन करायला सांगितले जाईल लॉगिन होताच पुन्हा फाइंड माय मोबाईल या पेजवर जाऊन येथे आपला ऑफलाइन फाइंडिंग फीचर सुरू करा.