गाय गोठा अनुदान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 77,000 रुपये , असा करा अर्ज
Gaay Gotha Anudan Yojana : मंडळी महाराष्ट्र शासनाने शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त आणि अत्यंत फायदेशीर योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी मजबूत आणि आधुनिक गोठे उभारण्यासाठी आर्थिक मदत पुरवणे हा आहे. शेतीसोबतच पशुपालन ही शेतकऱ्यांच्या उपजीविकेची एक महत्वाची कडी आहे, त्यामुळेच शासनाने ही विशेष अनुदान … Read more