तुमच्या गावात घरकुल मंजूर झाले का? नवीन घरकुल यादी जाहीर | Gharkul Yojana 2025 Update

Gharkul Yojana 2025 Update प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत नवीन घरकुल लाभार्थी यादी जाहीर झाली आहे. पात्र नागरिक आता मोबाईल किंवा संगणकावरून घरबसल्या आपल्या गावातील घरकुल यादी तपासू शकतात. पक्क्या घरासाठी मिळणारे अनुदान थेट खात्यात जमा केले जात असून प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी स्वतःचे पक्के घर असणे हे आजही … Read more