सौर फवारणी पंपासाठी अर्ज करणे सुरु , असा करा ऑनलाईन अर्ज
Solar Spray Pump : मित्रांनो सौरऊर्जेवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 2025 साठी सुरू झाली आहे. ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून महाडीबीटी पोर्टलवरून मोबाईलद्वारेही अर्ज करता येतो. पूर्वी महाडीबीटी पोर्टलचा मोबाईल इंटरफेस वापरण्यास कठीण होता, मात्र आता सुधारणा करण्यात आली असून शेतकरी सहजपणे मोबाईलवरूनही अर्ज करू शकतात. महिलांना मिळणार मोफत पिठाची … Read more