या रेशनकार्ड धारकांना धान्याऐवजी पैसे वाटपास सुरुवात , लगेच पहा यादी

Ration Card Money Deposit : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे एपीएल-डीबीटी (केशरी) शेतकरी योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अशा १४ जिल्ह्यांतील शेतकरी लाभार्थ्यांना जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट नाहीत, त्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण (DBT) स्वरूपात मदत दिली जाते. शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ताडपत्री घेण्यासाठी मिळणार … Read more