या दीड कोटी लाभार्थ्यांना राशन वरील धान्याचा लाभ मिळणार नाही , यादीत आपले नाव चेक करा

Ration Card Cancelled : मित्रांनो महाराष्ट्रातील रेशनकार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील जवळपास दीड कोटी शिधापत्रिका धारकांचे रेशनवरील धान्य सध्या थांबवण्यात आले आहे. ही कारवाई थेट पुरवठा विभागाकडून करण्यात आली असून त्यामुळे अनेक कुटुंबांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. घरकुल योजना : आपल्या गावची घरकुल यादी पहा मोबाईलवर , येथे चेक करा … Read more