पीएम विश्वकर्मा योजनेतून गवंडी, सुतार, टेलर यांना मिळणार मोफत कीट व ₹१५,०००
PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेतून गवंडी, सुतार, टेलर, सोनार यांसारख्या पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना प्रशिक्षणानंतर ₹१५,००० चा मोफत कीट, ₹५०,००० पर्यंतचे कर्ज आणि सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. आतापर्यंत सुमारे २५ हजार अर्ज प्राप्त झाले असून जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत प्रक्रिया सुरू आहे. पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पीएम विश्वकर्मा योजना आता प्रत्यक्षात … Read more