शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीक विम्याचे ₹17,500 खात्यात; पात्रतेची यादी जाहीर? pik vima list

pik vima list खरीप २०२५ मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पीक विम्यांतर्गत भरपाई प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टर सुमारे ₹१७,५०० पर्यंत रक्कम जमा होण्याची शक्यता असून, पात्रतेची यादी तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी खरीप २०२५ हा हंगाम अत्यंत अडचणीचा ठरला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे … Read more